एक्स्प्लोर

सेक्स स्कँडलमध्ये भारतीय वंशाचा ब्रिटीश खासदार, पैसे देऊन पुरुषांशी संबंध ठेवल्याचा आरोप

लंडन : ब्रिटनमधील भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहे. त्यांच्यावर पैसे देऊन पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. कीथ वाझच्या या सेक्स स्कँडलचा खुलासा 'संडे मिरर' या वृत्तपत्राने केला आहे.   1987 पासून लीसीस्टरमधून लेबर पार्टीचे खासदार असलेल्या किथ वाझ यांनी मागच्याच महिन्यात एका सेक्स वर्करला आपल्या राहत्या घरी बोलावलं होतं, तसंच संबंध ठेवण्यासाठी पैसेही दिले होते असं संडे मिररने लिहिलं आहे. वाझ यांना दोन मुलंही आहेत. हाऊस ऑफ कॉमन्सच्या गृह खात्याचं गेल्या 10 वर्षांपासून असलेलं अध्यक्षपद सोडल्याचं स्पष्ट केलं आहे.   वाझ अध्यक्ष असलेलं गृह खातं ब्रिटनमधील वेश्याव्यवसायाबद्दल तपासणी करत आहे. नुकताच एक अहवाल जाहीर करुन सेक्स वर्करकडून दिल्या जाणाऱ्या सेवांना गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढण्याबद्दल भूमिका घेतली होती. वाझ यांनी दोन पुरुष सेक्स वर्करना पैसे दिले होते आणि प्रतिबंधित औषधासाठी पैसेही मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.   27 ऑगस्टला एका सेक्स वर्करला दोन वेळा घरी बोलावून त्याच्यासोबत 90 मिनिटे सोबत घालवली. या वृत्तपत्राने त्यांच्यातील संभाषणातील काही भागही प्रकाशित केला आहे.  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 630AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 06 January 2025  एबीपी माझा लाईव्ह ABP MajhaVulture Journey : ताडोबातलं गिधाड कसं पोहोचलं तामिळनाडूत? Special ReportMarathi Abhijaat Bhasha | मराठीला अभिजात दर्जा देणारा सरकारी आदेशच नाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Embed widget