एक्स्प्लोर

Iran War Live Update: इराणनं अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला घेतला, सौदी अरेबियातील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला; हवेत इंधन भरणारी तीन विमाने उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी; इस्त्रायलकडून तेहरान विद्यापीठ टार्गेट

इराणच्या अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला म्हणून इराण समर्थक गटांनी सौदी अरेबियातील 'प्रिन्स सुल्तान एअर बेस' या अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्र डागली आहेत.

Iran War Live Update: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. युद्धाच्या दुसऱ्या महिन्यात प्रवेश करताच, इस्रायलने इराणवर जोरदार हल्ले केले आहेत. इस्रायलच्या हवाई दलाने इराणमधील सर्वात सुरक्षित आणि गोपनीय मानल्या जाणाऱ्या अणू केंद्रांना (Nuclear Sites) लक्ष्य केले आहे. या हल्ल्यामुळे इराणच्या अण्वस्त्र क्षमतेला मोठा धक्का बसला असून, यामुळे संपूर्ण परिसरात किरणोत्सर्गाचा (Radiation) धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. इराणने या घटनेला "मानवतेविरुद्धचा गुन्हा" ठरवत पलटवार करण्याचा इशारा दिला आहे.

सौदीतील 'प्रिन्स सुल्तान' तळावर हल्ला

दुसरीकडे, इराणच्या अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला म्हणून इराण समर्थक गटांनी सौदी अरेबियातील 'प्रिन्स सुल्तान एअर बेस' या अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्र डागली आहेत. या भीषण हल्ल्यात अनेक अमेरिकन सैनिक जखमी झाले असून तळावरील तांत्रिक यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. सौदी अरेबियाच्या भूमीवर झालेला हा हल्ला अमेरिकेसाठी थेट आव्हान आहे.  राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या सौदीलाही या युद्धात सक्रिय व्हावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमध्ये रोखण्यात आलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या ढिगाऱ्यामुळे पाच भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

आखाती देशांमध्ये इराणचे हल्ले सुरूच  

दुसरीकडे, इराण युद्धाला चार आठवडे उलटल्यानंतरही, आखाती देशांमध्ये हल्ले आणि क्षेपणास्त्रे रोखण्याचे प्रकार सुरूच आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE), हवेतच रोखण्यात आलेल्या एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मलबा अबू धाबीच्या खलिफा इकॉनॉमिक झोनजवळ पडल्याने दोन ठिकाणी आग लागली. या घटनेत पाच भारतीय नागरिक जखमी झाले. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने रियाधच्या दिशेने रोखलेले एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आल्याचे सांगितले. बहरीनमध्ये, इराणने लक्ष्य केलेल्या एका परिसरातील आग नागरी संरक्षण दलाने विझवली. कुवेतमध्ये, नॅशनल गार्डने गेल्या 24 तासांत सहा ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.

आता हौथी बंडखोरही या संघर्षात सामील 

इराण-इस्रायल युद्धाला 28  दिवस उलटल्यानंतर आता हौथी बंडखोरही या संघर्षात सामील झाले आहेत. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, येमेनमधील इराण-समर्थित हौथी बंडखोरांनी सुमारे 2 हजार किलोमीटर अंतरावरून इस्रायलच्या दक्षिणेकडील बेअरशेबा शहर आणि आसपासच्या परिसराला लक्ष्य करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची माहिती मिळताच हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आणि हवेतच तो धोका नष्ट करण्यात आला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सध्याच्या युद्धादरम्यान येमेनकडून इस्रायलवर झालेला हा पहिलाच हल्ला असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी, गाझा युद्ध सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये हुथींनी इस्रायली जहाजे आणि नौदलाच्या नौकांवर हल्ले केले होते. इस्रायलने त्याला प्रत्युत्तर दिले होते. तथापि, ऑक्टोबर 2025 मध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात झालेल्या युद्धविरामानंतर हुथी बंडखोरांनी इस्रायलवरील हल्ले थांबवले. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget