एक्स्प्लोर

Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा

हवाई हल्ल्यानंतर लगेचच इराणने प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला. इराणच्या सरकारी टीव्ही आयआरआयबीच्या (IRIB) वृत्तानुसार, इराणी लष्कराने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन हल्ले केले.

Iran War Live Update: अमेरिकेने इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला केला. यूएस सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे 140 लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. सेंटकॉमच्या (CENTCOM) मते, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सायप्रसचा ध्वज असलेल्या एका कंटेनर जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. जहाजाला आग लागली, इंजिनचे मोठे नुकसान झाले आणि एक कर्मचारी बेपत्ता आहे. हवाई हल्ल्यानंतर लगेचच इराणने प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला. इराणच्या सरकारी टीव्ही आयआरआयबीच्या (IRIB) वृत्तानुसार, इराणी लष्कराने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन हल्ले केले. इराणचा दावा आहे की, कुवेतमधील अमेरिकेच्या पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणाली, दारूगोळ्याची गोदामे आणि रडार केंद्रे, तसेच बहरीनमधील अमेरिकेच्या दळणवळण प्रणाली आणि रडार केंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते. तथापि, या हल्ल्यांना अमेरिका, कुवेत किंवा बहरीनकडून अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.

इराण वारंवार जहाजांना लक्ष्य का करत आहे?

इराणचा कतार, कुवेत आणि बहरीनवर हल्ला

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर, इराणने संयुक्त अरब अमिरात (UAE), कतार आणि बहरीनला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या इशाऱ्यानंतर कतार आणि संयुक्त अरब अमिरातलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. एपीच्या वृत्तानुसार, कतारमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्यामुळे क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा देण्यात आला. बहरीनमध्येही सायरन वाजले, जिथे अमेरिकेच्या नौदलाचा 5वा ताफा तैनात आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीने (UAE) देखील संभाव्य क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याचा इशारा दिला आहे. तथापि, तेथे कोणताही हल्ला किंवा नुकसान झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

गेल्या 24 तासांतील 4 प्रमुख घडामोडी

  • इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणाले, "आम्ही आमच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेऊ." अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर नवीन सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी यांचे हे पहिलेच विधान आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांच्या आणि युद्धात मारल्या गेलेल्यांच्या रक्ताचा बदला घेतला जाईल.
  • सीएनएनने उपग्रहांच्या प्रतिमांच्या आधारे दावा केला आहे की, इराण पर्चीनसह काही अणु ठिकाणांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करत आहे. या अहवालात याला अमेरिका-इराण सामंजस्य कराराचे संभाव्य उल्लंघन म्हटले आहे.
  • इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, "अमेरिका करार मोडत आहे." परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, अमेरिका स्वतःच सामंजस्य कराराचे उल्लंघन करत आहे. ते म्हणाले की, दोन्ही पक्षांनी कराराचे पालन केल्यासच तो यशस्वी होईल.
  • ट्रम्प म्हणाले की, जर इराणने त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका हजारो क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर देईल. त्यांनी दावा केला की, प्रत्युत्तरात्मक कारवाईचे आदेश आधीच देण्यात आले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget