एक्स्प्लोर

अमेरिकेतील भारतीय इंजिनिअरच्या मारेकऱ्याला जन्मठेप

श्रीनिवास कुचीभोतलावर गोळ्या झाडल्यानंतर प्युरिन्टनने तिथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर श्रीनिवासचे मित्र आलोक आणि आणखी एकाने पाठलाग केल्याने प्युरिन्टनने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

वॉशिंग्टन : वर्णद्वेशातून अमेरिकेमध्ये भारतीय इंजिनिअर श्रीनिवासन कुचीभोतला यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या नौदलातून सेवानिवृत्त झालेला 52 वर्षी अॅडम प्युरिन्टनला 14 महिन्यात शिक्षा ठोठावण्यात आली. मूळचा हैदराबादचा असलेल्या 32 वर्षीय श्रीनिवासवर 'माझ्या देशातून चालता हो' असं ओरडत अॅडम प्युरिन्टनने 22 फेब्रुवारी 2017 रोजी गोळ्या झाडल्या होत्या. कॅन्सास शहरातल्या ऑस्टिन बार अँड ग्रीलमध्ये  ही घटना घडली होती. अॅडम प्युरिन्टनला मिसूरी राज्यातून अटक करण्यात आली होती. अॅडम प्युरिन्टनने याच वर्षी मार्चमध्ये कुचीभोतलाच्या हत्येचा गुन्हा कबूल केला होता. कुचीभोतलाच्या हत्येसह त्याचा मित्र आलोक मदासनी आणि जवळच उभ्या असलेल्या व्यक्तीची हत्या करण्याच्या प्रयत्नात अॅडम प्युरिन्टनला दोषी ठरवलं होतं. 'माझ्या देशातून चालता हो,' अमेरिकेत भारतीय इंजिनिअरची हत्या श्रीनिवास कुचीभोतलावर गोळ्या झाडल्यानंतर प्युरिन्टनने तिथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर श्रीनिवासचे मित्र आलोक आणि आणखी एकाने पाठलाग केल्याने प्युरिन्टनने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. कॅन्सास सिटीच्या एका न्यायालयाने प्युरिन्टनला कुचीभोतलाच्या हत्येसाठी जन्मठेप आणि इतर लोकांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 165 महिन्यांनी शिक्षा सुनावली. "माझ्या पतीच्या हत्येप्रकरणी जी शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे माझा पती तर परत येणार नाही. पण ही तिरस्कार कधीही स्वीकारला जाऊ शकत नाही, असा कठोर संदेश या शिक्षेतून गेला आहे," अशी प्रतिक्रिया श्रीनिवास कुचीभोतला यांच्या पत्नी सुनयना दुमला यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget