एक्स्प्लोर

सॅन ब्रुनोत यूट्यूबच्या मुख्यालयात महिलेचा गोळीबार

महिलेच्या हल्ल्यात चौघं जण जखमी झाले असून तिने अखेर स्वतःलाही गोळी झाडून संपवलं.

सॅन ब्रुनो, कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियात यूट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला हल्लेखोराच्या गोळीबारात काही जण जखमी झाले असून महिलेने अखेर स्वतःलाही गोळी झाडून संपवलं. चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी तिघांना गोळी लागली आहे, तर एकाला पळताना दुखापत झाली. यूट्यूब ही जगातील सर्वात मोठी व्हिडिओ वेबसाईट आहे. कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनोमध्ये असलेल्या यूट्यूबच्या मुख्यालयात मंगळवारी हा हल्ला झाला. यूट्यूबची मालकी गूगलकडे आहे. महिला हल्लेखोर यूट्यूबची कर्मचारी होती का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हल्ल्याचं कारणही अद्याप समजू शकलेलं नाही. हल्ल्याबाबत गूगलकडून कर्मचाऱ्यांना ट्विटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यातून कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे ट्विटरवरुन आभार मानले. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही ट्विटरवरुन कर्मचाऱ्यांना संदेश दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
पाकिस्तानात पोलिसांच्या पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, 11 पोलीसांचा जागीच मृत्यू, तर 12 जण जखमी
पाकिस्तानात पोलिसांच्या पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, 11 पोलीसांचा जागीच मृत्यू, तर 12 जण जखमी
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल
लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul Election Result 2026: गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Patil on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Pune Parth Pawar MLA Meeting: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून हालचालींना वेग, पार्थ पवारांची पुण्यात आमदारांसोबत बैठक, काय चर्चा झाली? आमदारांनी थेट सांगितलं, म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून हालचालींना वेग, पार्थ पवारांची पुण्यात आमदारांसोबत बैठक, काय चर्चा झाली? आमदारांनी थेट सांगितलं, म्हणाले...
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Embed widget