एक्स्प्लोर
Advertisement
अमेरिकेत गे नाईट क्लबमध्ये गोळीबार, 50 जणांसह हल्लेखोर ठार
नाईटक्लबमधील मृतांचा आकडा 50 वर, 53 जण जखमी
फ्लोरिडा : अमेरिकेत एका गे नाईटक्लबमध्ये झालेल्या गोळीबारात तब्बल 25 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलँडोमध्ये एका गे नाईटक्लबमध्ये एका माथेफिरुनं अंदाधुंद गोळीबार केला होता.
या गोळीबारात 25 जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा हल्लेखोर सुरक्षारक्षकांनी केलेल्या प्रत्युत्तरात मारला गेल्याची माहिती आहे. हल्ल्याच्या वेळी शंभरहून अधिक व्यक्ती गे क्लबमध्ये उपस्थित असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.
हल्लेखोरानं सुसाईड बॉम्ब व्हेस्ट घातल्याचा संशय आल्यानं बॉम्ब निकामी करणारं पथकही घटनास्थळी दाखल झालं होतं. पल्स नाईटक्लब हे फ्लोरिडातील हॉटेस्ट गे क्लब मानलं जातं. या नाईटक्लबच्या फेसबुक पेजवर 'पल्समधून सर्वांनी बाहेर पडा, पळत रहा' अशी पोस्ट टाकण्यात आली.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement