एक्स्प्लोर

...तर इम्रान खान पंतप्रधान बनणारे पाचवे क्रिकेटर

पाकिस्तानातल्या निवडणुकांमध्ये माजी कसोटीवीर इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि तहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख नेते इम्रान खान यांचा पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याचा मार्ग खुला होणार आहे.

इस्लामाबाद : इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे इम्रान खान हे पंतप्रधान झाल्यास पंतप्रधानपदी वर्णी लागलेले इम्रान खान प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासातले पाचवे क्रिकेटर ठरणार आहेत. पाकिस्तानातल्या निवडणुकांमध्ये माजी कसोटीवीर इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि तहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख नेते इम्रान खान यांचा पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याचा मार्ग खुला होणार आहे. 1925 साली न्यूझीलंडचे फ्रान्सिस बेल पंतप्रधान बनलेले पहिले क्रिकेटपटू ठरले होते. 1970 साली इंग्लंडचे अॅलेक डग्लस-होम, 1994 साली फिजीचे कामिसेसे मारा आणि 1997 साली पाकिस्तानचे नवाज शरीफ यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. नवाज शरीफ यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या रेल्वे संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नेपाळचा महाप्रलय! सात दिवसानंतर नेमकी कशी आहे परिस्थिती? आत्तापर्यंत किती जणांचा मृत्यू? किती जण बेपत्ता? 
नेपाळचा महाप्रलय! सात दिवसानंतर नेमकी कशी आहे परिस्थिती? आत्तापर्यंत किती जणांचा मृत्यू? किती जण बेपत्ता? 
Iran War Live Update: अमेरिकेने इराणमध्ये पुन्हा एकदा मर्यादा सोडल्या; थेट लग्नावर मिसाईल लागली, 5 ठार, 68 जखमी, तीन दिवसांतील इराणवरील दुसरा हल्ला
अमेरिकेने इराणमध्ये पुन्हा एकदा मर्यादा सोडल्या; थेट लग्नावर मिसाईल लागली, 5 ठार, 68 जखमी, तीन दिवसांतील इराणवरील दुसरा हल्ला
पाणी बॉटल 20 ला तर पेट्रोल फक्त 8 रुपयांना, जगातील 'या' देशात मिळते पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल?  जाणून घ्या सविस्तर माहिती  
पाणी बॉटल 20 ला तर पेट्रोल फक्त 8 रुपयांना, जगातील 'या' देशात मिळते पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल?  जाणून घ्या सविस्तर माहिती  
मोठी बातमी! फुटबॉलच्या बादशाहाचा मोठा निर्णय, लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांसाठी धक्का
मोठी बातमी! फुटबॉलच्या बादशाहाचा मोठा निर्णय, लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांसाठी धक्का

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur Crime News: जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
Vidyanand Bapat Pune Ganesh Utsav DJ: विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
Hindi Rajbhasha Sammelan 2026: नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Pune Santosh Pandit Arrest: हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
Pune Swine flu : चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Embed widget