एक्स्प्लोर
फादर्स डेसाठी गूगलचा 'बाप' डूडल

मुंबई : आज वर्ल्ड फादर्स डे आहे. यासाठी वडील आणि मुलाचे नाते संबंध अलगडणारे गूगलने खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये मुलगा आणि वडिलांच्या आकाराचे बुट दाखवण्यात आले आहेत. आजच्या वर्ल्ड फादर्स डेनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. गूगलने यानिमित्त शुभेच्छा देणारे डूडल तयार केले आहे.
आणखी वाचा























