एक्स्प्लोर

ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा

जागतिक स्तरावर कार्यरत असणारी संघटना डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (AIM)च्या वतीने 20 ऑक्टोबर रोजी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला भारतीय राजदूत श्री इंद्र मणी पांडे यांच्यासह भारतातील सर्व राज्यातून येणारे कामगार क्षेत्राशी संबंधित लोक उपस्थित असतील.

ओमान : ओमानमध्ये 61 व्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ओमान येथील भारतीय दूतावासाच्या सभागुहात भारतीय राजदूत श्री इंद्र मणी पांडे सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ओमानमध्ये डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन संस्थेतर्फे अक्षयी सोहळा साजरा होणार असल्याची माहिती AIM चे उपाध्यक्ष जितेंद्र एसनकर यांनी दिली. जागतिक स्तरावर कार्यरत असणारी संघटना डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (AIM)च्या वतीने 20 ऑक्टोबर रोजी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला भारतीय राजदूत श्री इंद्र मणी पांडे यांच्यासह भारतातील सर्व राज्यातून येणारे कामगार क्षेत्राशी संबंधित लोक उपस्थित असतील. ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा प्रकाश पंडित, जितेंद्र कांथे, इंजिनिअर प्रदीप ढवळे, उत्कर्ष बल्लाळ, इतर अधिकारी, तसेच भारतीय कुटुंब, जमात-ए-इस्लामी ग्रुप मस्कत, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आवर्जून येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच भारतीय अनिवासितांसमवेत हा सोहळा साजरा केला जाईल. AIM चे अध्यक्ष डॉ. विद्यानंद वैद्य, प्रादेशिक रोगपरिस्थितीतज्ज्ञ आरोग्य सेवा विभागाचे संचालक आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली AIM सातत्याने धम्म प्रासाराचे स्तुत्य काम गेली अनेक वर्ष करत आहेत. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि चळवळीला चालना देणे, सर्व अंबेडकरी अनुयायांनी एकत्र आणणे आणि समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्यायावर विश्वास ठेवणारा मजबूत समाज निर्माण करणे,  सामाजिक कार्यक्रमाद्वारे ओमन आणि भारतातील राहणा-या गरजू लोकांसाठी 'पे बॅक सोसायटी' या स्वरूपात थेट मदत पुरविणे आणि आंतरराष्ट्रीय आघाडीवर सांस्कृतिक ओळख वाढविणे हे AIM चे मुख्य उद्दिष्टे आहेत.
दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: इराइराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
PoK Protest : ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी 
होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
Nagpur Crime: आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात 'तो' तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
Embed widget