एक्स्प्लोर

Corona Virus : कोरोनाचा पुन्हा धुमाकूळ! जगभरात चौथ्या लाटेचा उद्रेक

Corona Virus in World : भारतामध्ये गेल्या दोन वर्षांपासून मर्यादित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा 27 मार्चपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहेत.पण वाढत्या रुग्णसंख्येमुळे यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Corona Virus : जगभरात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चीन, दक्षिण कोरीया, अमेरीका, ब्रिटन, इटलीसारख्या देशातमोठ्या वेगानं कोरोनाचा फैलाव पुन्हा होताना दिसत आहे. जगातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या कोरोनाच्या व्हेरीयंटमुळे मोठी रुग्णवाढ होत आहे. जगभरात सध्या परिस्थिती बदलत आहे कोरोनाची चौथी लाट अनेक देशात आली असल्याचं चित्रही पाहायला मिळत आहे. 

चीनमधील वुहान शहरात कोरोना विषाणू सर्वात पहिल्यांदा आढळल्यानंतर जगभराला कोरोनाच्या भयंकर लाटेचा सामना करायला लागला. आता पुन्हा चीनच्या काही भागात कोरोना पुन्हा वाढत आहे. चीनच्या जिलिन प्रांतात राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचं पाहायला मिळालं. काही बाधितांचा मृत्यूही झाला. त्यामुळे दोन कोटी संख्येच्या संपूर्ण जिलिनप्रांतात कडक लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. दरम्यान चीनमध्ये ज्याप्रकारे कोरोनाची रुग्णवाढ होतेय. त्याचप्रकारे दक्षिण कोरीयात देखील होताना दिसत आहे. दक्षिण कोरीयात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ बघायला मिळाली. ज्यात 6 लाख 21 हजार रुग्णसंख्या होती. जी दक्षिण कोरीयाच्या एकूण लोकसंख्येच्या 1.2 टक्के इतकी आहे. दुसरीकडे, अमेरीका, ब्रिटन, जर्मनी, रशियासारख्या देशात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ होते आहे. 

अशी आहे जगभरात स्थिती

  • दक्षिण कोरीयात मागील 24 तासांत चार लाख रुग्णसंख्या आढळली आहे. 
  • ब्रिटनमध्ये एका दिवसात 90 हजार नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद. मागील आठवड्यापेक्षा 24 टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली.
  • ऑस्ट्रियात रुग्णसंख्या वाढत असल्यानं मास्क घालणं बंधनकारक 
  • समोआ देशात कम्युनिटी स्प्रेड झाल्याने संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय 
  • अमेरीकेत मागील 24 तासांत 35 हजार 597 कोरोना रुग्ण 
  • चीनमध्ये मागील 24 तासांत 3 हजार 844 नव्या कोरोनाबाधितांची नोंद 

जगभरात हा ओमायक्राॅनचा सब-व्हेरीयंट वेगानं पसरतोय. अशात अनेक देशांतून यावर नॉन-टॉलरन्स स्टॅटर्जी वापरतलॉकडाऊनसारखे कठोर निर्णय देखील घेतले जातायत. त्यामुळे पुन्हा एकदा त्या-त्या देशातील अर्थव्यवस्था कासवगतीने पुढे जातानाबघायला मिळत आहे. जगभरात बीए1 आणि बीए2 चा होणारा फैलाव अधिक तीव्र झाला आहे. अशात ह्या नव्या व्हेरीयंटची वेगळी लक्षणं अद्यापहीसमोर आलेली नाही आहेत. मात्र, होणारे मृत्यू देखील चिंतेचा विषय आहे. अशात लसीकरण, आणि कोव्हिड नियमांच्या पालना पुढे काहीही पर्याय नसल्याचं देखील दिसत आहे. अशात आलेला नवा व्हेरीयंट जगावर कसा आघात करतो आणि किती हानी करतो, हे बघणं महत्त्वाचं असेल. 

भारतातील विमानसेवेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

भारतामध्ये गेल्या दोन वर्षांपासून मर्यादित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहेत. केंद्रीय हवाई मंत्रालयाने येत्या 27 मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा पूर्ण क्षमतेन सुरू होणार असल्याचं सांगितल आहे. पण आता जगभरात वाढणाऱ्या रुग्णांमुळे ही विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार का? हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nobel Prize Chemistry 2026 : रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान
रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान
Fly dubai Incident Marathi News: ‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
Who is Hamam Al-Hamami: कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
Fly dubai Incident Marathi News: ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Embed widget