एक्स्प्लोर

Corona Vaccine: कोरोनाचा नवा प्रकार! WHO च्या तज्ञ समितीकडून 'या' लसीच्या वापराची शिफारस

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. याक कोरोनाचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. नवीन प्रकार समोर येत असलेल्या देशांमध्ये डब्ल्यूएचओला सल्ला देणाऱ्या तज्ञांनी एस्ट्राजेनेका लसीच्या वापर करण्याची शिफारस केली आहे.

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. जगभरातील लोक कोरोनामुळं परेशान आहेत. त्यातच आता कोरोनाचे नवे प्रकार देखील येत आहेत. कोरोनावर लसींचा शोध लागला आहे. अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण देखील सुरु आहे. यातच आता नवीन प्रकार समोर येत असलेल्या देशांमध्ये डब्ल्यूएचओला सल्ला देणाऱ्या तज्ञांनी एस्ट्राजेनेका लसीच्या वापर करण्याची शिफारस केली आहे.

डब्ल्यूएचओला सल्ला देणाऱ्या तज्ञांनी एस्ट्राजेनेका लसीच्या वापराबद्दल सांगताना म्हटलं आहे की, एस्ट्राजेनेका लसीचा वापर त्या देशात देखील करावा जिथं कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार समोर आला आहे. त्यासाठी कोणती लस वापरावी याबद्दल शंका होती.

जगभरात या तज्ञ समितीच्या सल्ल्यांचा उपयोग वैद्यकीय अधिकारी करत असतात. मात्र हा सल्ला म्हणजे संयुक्त राष्ट्रासाठी डब्ल्यूएचओकडून मंजूरी आहे असं नाही. ही मंजूरी शुक्रवारी आणि सोमवारी डब्ल्यूएचओ समूहाच्या बैठकीनंतर मिळू शकते, अशी माहिती आहे. या बैठकीत एस्ट्राजेनेका लसीच्या वापराबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

भारत सर्वात जलद गतीने कोरोना लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा गाठणारा जगातील पहिला देश भारत सर्वात जलद गतीने कोरोना लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा गाठणारा जगातील पहिला देश बनला आहे. भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे जिथे अवघ्या 21 दिवसात 50 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. अमेरिकेत 24 दिवसांत 50 लाख लोकांना लस देण्याचा टप्पा गाठला होता. तर ब्रिटनमध्ये 43 आणि इस्रायलमध्ये 45 दिवसांत 50 लाख लोकांना कोरोना लस दिली गेली. देशभरात कोविड 19 लसीकरण अभियान 16 जानेवारीपासून यशस्वीपणे सुरू आहे. लसीकरण मोहिमेच्या 21 व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत सुमारे 53 लाख नागरिकांना कोरोना लस डोस देण्यात आला आहे. 21 व्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 3.31 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget