एक्स्प्लोर

नाताळानिमित्त भारतासह जगभरात आनंदोत्सव

मुंबई : येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस हा जगभर ख्रिसमस आणि भारतात नाताळ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने भारतासह जगभरामध्ये ख्रिसमसची धूम सुरू झाली आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकातामध्ये देखील ख्रिसमसचा जल्लोष सुरु झालाय. जिंगल बेल्स, जिंगल बेल्सची धून, केक, भेटवस्तू असं उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. मुंबईतल्या विविध चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली. मुंबईतील वांद्रे, माहिम चर्चमध्ये ख्रिसमसनिमित्त विशेष ख्रिसमस ट्री, चांदण्या आणि बेल्सची मनमोहक सजावट पाहायला मिळत आहे. मुंबईतील वसईतही नाताळाची धूम पाहायला मिळतेय. वसईत रात्री प्रभू येशूंच्या आगमनाची प्रार्थना करण्यात आली . पहिला मिसा 10 वाजता झाला तर दुसरा मिसा हा 11 वाजता झाला. वसईतील गावं ही सध्या मनमोहक रोशनाईने सजली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

कतारमधील गॅस प्रकल्पात मोठा स्फोट, 13 जणांचा मृत्यू तर 18 जण बेपत्ता, मृतांमध्ये भारतासह पाकिस्तानमधील लोकांचा समावेश, LPG ची तुटवडा पुन्हा निर्माण होण्याची शक्यता
कतारमधील गॅस प्रकल्पात मोठा स्फोट, 13 जणांचा मृत्यू तर 18 जण बेपत्ता, मृतांमध्ये भारतासह पाकिस्तानमधील लोकांचा समावेश, LPG ची तुटवडा पुन्हा निर्माण होण्याची शक्यता
Keir Starmer: अखेर राजकीय भूकंप झालाच, इंग्लंडच्या पंतप्रधानांचा थेट राजीनामा; 10 वर्षात सहाव्या पंतप्रधानांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण नाहीच
अखेर राजकीय भूकंप झालाच, इंग्लंडच्या पंतप्रधानांचा थेट राजीनामा; 10 वर्षात सहाव्या पंतप्रधानांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण नाहीच
UK PM Keir Starmer: इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप! दहा वर्षात पाचव्या पंतप्रधानांचा राजीनामा पडणार; स्वपक्षातील 100 हून अधिक खासदार विरोधात
इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप! दहा वर्षात पाचव्या पंतप्रधानांचा राजीनामा पडणार; स्वपक्षातील 100 हून अधिक खासदार विरोधात
होर्मुझचा सामुद्रधुनी खुला, मात्र, जहाजांना होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी इराणने घातल्या दोन अटी, LPG आणि तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार का?
होर्मुझचा सामुद्रधुनी खुला, मात्र, जहाजांना होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी इराणने घातल्या दोन अटी, LPG आणि तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार का?

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
IPS Transfer : मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
Pune Crime : लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
Embed widget