एक्स्प्लोर

दाऊदला मोठा झटका, लंडनमधील अब्जावधींची संपत्ती जप्त

1993 मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचं कळतं.

लंडन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम प्रकरणात भारताला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. ब्रिटीश सरकारने दाऊद इब्राहिमची लंडनमधील अब्जावधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. 1993 मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचं कळतं. लंडनमधील दाऊदची संपत्ती - लंडनच्या हर्बर्ट रोडवर दाऊदने 35 कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली होती. - स्पिटल स्ट्रीटवर दाऊदचं 45 खोल्यांचं आलिशान हॉटेल आहे. - रोहॅम्पटनमध्ये दाऊद इब्राहिमची कमर्शिअल बिल्डिंग आहे. - लंडनच्याच जॉन्सवूड रोडवर दाऊदचं मोठं घर आहे. - याशिवाय शेफडर्स बुश, रोमफोर्ड क्रोयदोमध्ये हॉटेल आणि संपत्ती आहे. 21 नावं बदलून संपत्तीची खरेदी मागील महिन्यातच ब्रिटीश सरकारने आर्थिक निर्बंधाबाबतच्या यादीत दाऊदचाही समावेश केला होता. या यादीत दाऊदची तीन ठिकाणं आणि 21 उपनामांचा उल्लेख केला आहे. म्हणजेच दाऊदने 21 नावं बदलून संपत्ती खरेदी केली होती. पाकिस्तानात दाऊदचे तीन पत्ते युनायटेड किंग्डमने जारी केलेल्या असेट्स फ्रीज लिस्टमध्ये दाऊदच्या पाकिस्तानातील 3 ठिकाणांचा उल्लेख आहे. या यादीनुसार, 'कासकर दाऊद इब्राहिम'चे पाकिस्तानातील तीन पत्ते असे आहेत... - हाऊस नं. 37, गली नंबर 30, डिफेन्स हौसिंग अथॉरिटी, कराची, पाकिस्तान - नूराबाद, कराची, पाकिस्तान - व्हाईट हाउस, सौदी मस्जिदजवळ क्लिफ्टन, कराची दाऊदची संपत्ती किती? फोर्ब्स मॅगझिननुसार मोस्ट वॉण्टेड गँगस्टरपैकी एक असलेल्या दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर आहे. दाऊद हा जगभरातील दुसरा सर्वाधिक श्रीमंत गँगस्टर आहे. याआधी यूएई सरकारचीही कारवाई याआधी यूएई सरकारनेही दाऊद इब्राहिची 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर यूएई सरकारने हे पाऊल उचललं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
Embed widget