एक्स्प्लोर
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची मुलीसोबत शॉपिंग, व्हिडिओ व्हायरल

वॉशिंग्टनः अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपली मुलगी मालिया ओबामा हिच्यासोबत शॉपिंगचा आनंद लुटला. मालियाने वडिलांसोबत शॉपिंग केल्याचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. ओबामा यापूर्वी देखील शॉपिंगसाठी बाहेर पडले होते. मात्र यावेळची ओबामांची शॉपिंग जास्तच चर्चेत आहे. ओबामा सामान्य ग्राहकाप्रमाणे रांगेत उभे राहून शॉपिंगचे बिल घेताना दिसत आहेत. पाहा शॉपिंगचा व्हिडिओः
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र























