एक्स्प्लोर

ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला, बर्मिंघममध्ये जमावाकडून मंदिराबाहेर जोरदार घोषणाबाजी

UK Hindu Temple Attack : ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बर्मिंघममध्ये जमावाकडून मंदिरावर हल्ला करत हिंदू विरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

UK Hindu Temple Attack : ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बर्मिंघममध्ये जमावाकडून मंदिरावर हल्ला करत हिंदू विरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वेस्ट मिडलँड्स शहरातील स्मेथविक परिसरातील स्पॉन लेन येथील एका दुर्गा मंदिरावर सुमारे 200 लोकांच्या जमावाने हल्ला केला. यावेळी हल्ला करणाऱ्या जमावाने घोषणाबाजी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये काही चेहरा झाकलेल्या लोकांचा जमाव मंदिराबाहेर घोषणाबाजी करताना दिसत आहे.

दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार, मंदिराबाहेर आंदोलन करणाऱ्या समुदायाने 'अल्लाहू अकबर' अशी घोषणाबाजी केली. तर काही आंदोलकर्त्यांनी मंदिराच्या आतमध्ये जाऊन नासधूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवलं. या संदर्भातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही तोंड झाकलेल्या व्यक्ती मंदिरावर हल्ला करताना दिसत आहे. आंदोलकांनी मंदिरातील मुर्ती भंग करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केल्याचं समोर येत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, बर्मिंगहॅममधील दुर्गा मंदिराला मंदिरामध्ये एका हिंदू कार्यकर्ता भेट देणार होता. या पार्श्वभूमीवर एका विशिष्ट समुदायाकडून ठरवून हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं जातं आहे. स्थानिक सँडवेल पोलिसांनी मंगळवारी ट्विट करत माहिती दिली की, एका हिंदू कार्यकर्त्याच्या भेटीमुळे मंदिराबाहेर हा निषेध करण्यात आला. मात्र, नंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, साध्वी ऋतंभरा यांचा दुर्गा मंदिरामध्ये कार्यक्रम होणार होता, मात्र मंदिराबाहेर आंदोलन आणि निषेधानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जातं आहे.

 

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget