एक्स्प्लोर

वाऱ्याच्या वेगानं येतोय लघुग्रह, पृथ्वीच्या जवळून जाण्याचा अंदाज पण धोका नाही

नासाने पृथ्वीसाठी धोकादायक असणारा अ‍ॅस्टेरॉईड हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असल्याचा इशारा दिला आहे.या लघुग्रहाचे नाव ‘2002 एनएच फोर’ असे असल्याचे नासानं म्हटलं आहे.

मुंबई : जगभरासह देशात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच काल निसर्ग चक्रीवादळाचा कहर आपण अनुभवला. कोरोना व्हायरसचं संकट सुरु असताना त्यानंतर निसर्ग वादळाने घातलेल्या थैमानानंतर आता आणखी एक संकट येणार असल्याचा इशारा नासाकडून देण्यात आला आहे.  अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाने पृथ्वीसाठी धोकादायक असणारा अ‍ॅस्टेरॉईड हा लघुग्रह पृथ्वी जवळून जाणार असल्याचा इशारा दिला आहे. नासानेच आपल्या वेबसाईटवरून असे सांगितले की, जून महिन्यात हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. या लघुग्रहाचे नाव ‘2002 एनएच फोर’ असे असल्याचे नासाच्या वेबसाईटवर म्हटले आहे. 6 जून रोजी हा लघूग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असून त्याचा व्यास 250 ते 570 मीटर इतका असल्याचे देखील नासाकडून सांगण्यात आले आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, हा लघुग्रह ईडीटी (युरोपीयन वेळेनुसार) 12 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार आहे.  ‘2002 एनएच फोर’ हा लघुग्रह पृथ्वीपासून 5.1 दशलक्ष किमी अंतरावरुन जाणार असल्याचा अंदाज नासाने व्यक्त केला आहे. माहितीनुसार, शनिवारी 6 जून रोजी एका मैदानाएवढ्या आकाराचा का विशाल लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. संशोधकांचा दावा आहे की, यामुळं पृथ्वीला कुठलाही धोका नाही.  नासा ने याला 'नियर अर्थ ऑब्‍जेक्‍ट्स' च्या यादीत ठेवलं आहे. हा लघुग्रह  20,000 किमी प्रति तास वेगाने प्रवास करत आहे. हा लघुग्रह ज्यावेळी पृथ्‍वीला क्रॉस करेल त्यावेळी खू जास्त दूर असेल असं सांगण्यात आलं आहे. नासाच्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीजवळून जाताना या लघुग्रहाचा वेग 11.10 किमी प्रती सेकंद इतका असणार आहे. या सर्व खगोलीय वस्तूंचे वर्गीकरण हे पृथ्वीच्या दृष्टीने संभाव्य धोकादायक ठरणाऱ्या अंतराळातील वस्तूंमध्ये करण्यात आले आहे. संभाव्य धोकादायक ठरणाऱ्या लघुग्रहांमध्ये 2002 एनएच फोर या लघुग्रहाचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Iran vs America : अमेरिकेची हेरगिरी करणारी पाणबुडी पकडल्याचा इराणचा दावा, होर्मुझच्या सामुद्रधुनीत IRGC ला मोठं यश, व्हिडिओ समोर  
अमेरिकेची मनुष्यविरहित पाणबुडी पकडल्याचा दावा, होर्मुझच्या सामुद्रधुनीत IRGC ची कारवाई  
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
PM Narendra Modi: 'सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष', PM मोदींनी 'मन की बात'मध्ये पाकिस्तानला सुनावले; म्हणाले...
'सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष', PM मोदींनी 'मन की बात'मध्ये पाकिस्तानला सुनावले; म्हणाले...
धक्कादायक! AI चा वापर करुन बॉस बनला, बँकेच्या चेअरमनला फोन केला, तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांना गंडा घातला
धक्कादायक! AI चा वापर करुन बॉस बनला, बँकेच्या चेअरमनला फोन केला, तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांना गंडा घातला

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
Embed widget