एक्स्प्लोर

एअर कॅनडाचं विमान वादळात अडकून 37 प्रवाशांना दुखापत

AC33 वॅनकुअर-सिडनी या बोईंग 777-200 विमानाला हवाईपासून दोन तास अंतरावर असताना वादळाचा फटका बसला. त्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं

ओटावा : एअर कॅनडाचं विमान हवेतील वादळात अडकल्यामुळे 37 प्रवाशांना दुखापत झाली आहे. कॅनडामधील वॅनकुअरहून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. विमान हवेत असताना काही प्रवासी छताला धडकून जखमी झाल्याचं सांगण्यात आलं. AC33 वॅनकुअर-सिडनी या बोईंग 777-200 विमानाला हवाईपासून दोन तास अंतरावर असताना वादळाचा फटका बसला. त्यानंतर हवाई बेटांची राजधानी होनोलुलूमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यावेळी विमानात 269 प्रवासी आणि 15 क्रू मेंबर्स होते. 'विमानातील सर्व सामान खाली पडलं, तर सीट बेल्ट न लावलेले प्रवासी टपाच्या दिशेने तरंगू लागले. त्यामुळे अनेकांना लहान-मोठी दुखापत झाली' अशी माहिती जेस स्मिथ नावाच्या प्रवाशाने स्थानिक टीव्ही चॅनलला दिली. 37 जणांपैकी 9 जणांची दुखापत गंभीर असल्याची माहिती आहे. समुद्रसपाटीपासून 10 हजार 973 मीटर उंचीवर आणि होनोलुलूपासून 966 किलोमीटर अंतरावर असताना हा प्रकार घडला. क्लीअर एअर टर्ब्युलन्स (सीएटी) म्हणजे काय? सर्वसामान्यपणे याला वादळ संबोधलं जात असलं तरी, या प्रकाराला क्लीअर एअर टर्ब्युलन्स म्हणतात. आकाश मोकळं असूनही उघड्या डोळ्यांनी किंवा रडारवरही हे वादळ दिसत नाही. वेगवेगळ्या वेगाने वाहणाऱ्या हवेचे झोत एकमेकांवर आदळून हे टर्ब्युलन्स घडतं. लँडिंग झआल्यानंतर एअर कॅनडातर्फे सर्व प्रवाशांच्या राहण्याची आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget