एक्स्प्लोर

अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबतचे क्रिकेट संबंध तोडले!

काबुल : भारतीय दुतावासाजवळ काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबतचे क्रिकेट संबंध तोडले आहेत. बॉम्बस्फोटामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं होतं. त्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान संघ या वर्षाअखेरपर्यंत अफगाणिस्तानमध्ये पहिला ट्वेंटी ट्वेंटी सामना खेळणार होता. काबुलमध्ये जुलै किंवा ऑगस्टमध्ये एक सामना होणार होता. शिवाय एका मालिकेचंही नियोजन होतं. मात्र काबुलमधील बॉम्बस्फोटानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व सामने रद्द केले आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच एसीबी पाकिस्तानसोबतचे सर्व प्रस्तावित सामने रद्द करत आहे. शिवाय क्रिकेट संबंध तोडत असल्याचं एसीबीने फेसबूक पेजवर म्हटलं आहे. दरम्यान पीसीबी म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एसीबीवर तोफ डागली आहे. हल्ल्यातील पीडितांविषयी आमची सहानुभूती आहे. मात्र एसीबीने घेतलेला हा निर्णय निरार्थक आहे. या निर्णयाचा निषेध करतो, असं पीसीबीने म्हटलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये भारतीय दुतावासाजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. ज्यामध्ये जवळपास 90 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानकडे बोट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चीनमध्ये धरण फुटलं, पुराच्या पाण्यात वाहून गेलं साप पालन केंद्र, कोब्रासह 900 हून अधिक साप मोकळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
चीनमध्ये धरण फुटलं, पुराच्या पाण्यात वाहून गेलं साप पालन केंद्र, कोब्रासह 900 हून अधिक साप मोकळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
PM Narendra Modi Australia : मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget