एक्स्प्लोर
LIVE: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ऑईल टँकरला अपघात
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील वडवली गावाजवळ ऑईल टँकरला अपघात, भीषण आगीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली
--------------------------------------
औरंगाबाद: मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मुखमंत्र्यांची पैठणमधील सभा उधळण्याचा छावा संघटनेचा प्रयत्न, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
---------------------------------------
यवतमाळ: बाभूळगावच्या बस स्थानकावर तरुणाची दिवसाढवळ्या हत्या, गणेश मेश्राम असे मृत तरुणाचे नाव
-------------------------------------
मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर बोराघाटात अपघात, टेम्पोला कंटेनरची मागून धडक बसल्याने टेम्पो चालक जागीच ठार
----------------------------------------
- विजय चौधरीनं सलग तिसऱ्यांदा पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा, पुण्याच्या अभिजित कटकेचा 2-0नं पराभव
- तुर्कीच्या इस्ताम्बुलमध्ये फुटबॉल स्टेडियमबाहेर स्फोट, 15 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज, सुसाईड बॉम्बरकडून पोलिसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न.
- कर्नाटकात बाथरुमच्या टाईल्समागे कुबेराचा खजिना, हवाला व्यापाऱ्यावर आयकरचा छापा, तर वेल्लोर, मुंबई आणि पुण्यातही नव्या-जुन्या नोटा जप्त
- तीन दिवसाच्या सलगच्या सुट्यांमुळं एटीएमबाहेर भल्यामोठ्या रांगा, रेल्वे आणि बससाठी 500च्या जुन्या नोटांचा वापरही बंद
- नवी मुंबईत शाळेतील शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उजेडात, आरोपी शिक्षक फरार
- बारामतीत नगरपालिकेच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांचं थेट शरद पवारांना आव्हान, बारामतीत राष्ट्रवादीला पाणी पाजण्याची भाषा
- संसदेत बोलू देत नाहीत, म्हणून सभांमधून बोलतो, गुजरातच्या सभेत मोदींचा विरोधकांवर घणाघात, मोदींच्या हस्ते बनास दूधाच्या प्रकल्पाचं उद्घाटन
- मुंबई कसोटीत मुरली विजयपाठोपाठ विराट कोहीलीचा शतकी धमाका, तिसऱ्या दिवसअखेर भारताला इंग्लंडवर 51 धावांची आघाडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement