एक्स्प्लोर

Russia-Ukraine War : पुतिन यांना हटवण्यासाठी रशियात प्रयत्न, युक्रेन प्रसारमाध्यमांचा दावा

Russia-Ukraine War : रशियामध्ये पुतिन यांना राष्ट्रध्यक्ष पदावरुन हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे वृत्त युक्रेनमधील प्रसारमाध्यमांनी लष्कराच्या गुप्तचर संघटनेच्या हवाल्याने दिले आहे.

Russia-Ukraine War : रशियामध्ये पुतिन यांना राष्ट्रध्यक्ष पदावरुन हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे वृत्त युक्रेनमधील प्रसारमाध्यमांनी लष्कराच्या गुप्तचर संघटनेच्या हवाल्याने दिले आहे. द कीव इंडिपेंडेंटने दिलेल्या वृत्तानुसार, रशियातील कुलीन वर्गाने पश्चिमी देशासोबत्या आर्थिक संबंधासाठी पुतीन यांना हटवण्याच्या योजना आखल्या आहेत. एफएसबी सुरक्षा एजेन्सीचे प्रमुख अलेक्सांद्र बोर्तनिकोव यांना पुतीन यांचा उत्तराधिकारी मानले जात आहे, असा युक्रेन लष्कराच्या गुप्तचर संघटनेचा दावा आहे. 

युक्रेनच्या विदेश मंत्रालयाने ट्विट करत सांगितले की, 20 मार्चपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार युद्धामध्ये आतापर्यंत रशियाचे 14 हजार 700 सैनिक मारले गेले आहेत. त्याशिवाय एक हजार 487 बख्तरबंद वाहनांना नष्ट करण्यात आले आहे.  तसेच 96 विमाने, 230 तोफखान्याचे तुकडे, 118 हेलिकॉप्टर, 74 MLRS, 476 टँक, 947 वाहने,  3 जहाजे, 12 विशेष उपकरणे आणि 44 विमानविरोधी युद्ध प्रणालीही युक्रेनच्या सैन्यानी नष्ट केल्या आहेत.  

...तर तिसरे महायुद्ध होणार.., झेलन्सकी यांचा इशारा 
तब्बल तीन आठवड्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु आहे. हे युद्ध रोखण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले मात्र, रशियाच्या भूमिकेमुळे युद्धाला अद्याप पूर्णविराम मिळाला नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलन्सकी यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत वाटाघाटीला तयार आहे. पण जर हे अयशस्वी झाले तर याचा अर्थ तिसरे महायुद्ध होऊ शकते, असे झेलन्सकी म्हणाले आहेत. "पुतीन यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आम्हाला कोणत्याही स्वरूपाचा, कोणत्याही संधीचा वापर करावा लागेल. परंतु जर हे प्रयत्न अयशस्वी झाले तर याचा अर्थ असा होईल की हे तिसरे महायुद्ध आहे," असंही युक्रेनियन अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

रशियन सैनिकांच्या हल्ल्यात युक्रेनमधील शाळा उद्ध्वस्त -
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष तीन आठवड्यापासून सुरु आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून रशियाकडून युक्रेमधील नागरी वस्त्यांना आणि नागरिकांना लक्ष्य केलं जातंय. दरम्यान, रशियाने मारियोपोल शहरातील एका शाळेवर बॉम्बहल्ला केल्याचा दावा युक्रेनने केलाय. या हल्ल्यात पूर्ण शाळा उद्ध्वस्त झाली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget