एक्स्प्लोर

इटलीमध्ये जहाजावर अडकले 224 भारतीय; 13 जणांना कोरोनाची लागण तर 34 संशयित

इटलीमध्ये जहाजावर 224 भारतीय अडकले आहेत. यातील 13 जणांना कोरोनाची लागण झाली असून 34 संशयित आहेत. लॉकडाऊन संपायच्या आत आम्हाला परत न्या, असे आवाहन महाराष्ट्रातील तरुणानी केलंय.

रोम : जगभरात कोरोनानं थैमान घातल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. मात्र, यामुळे अजूनही अनेक भारतीय परदेशात अडकून पडले आहेत. इटलीमध्ये अडलेल्या एका मालवाहू जहाजावर 224 भारतीय अडकून पडले आहेत. या जहाजावर असलेल्या अन्य देशांच्या कामगारांना त्यांच्या देशांनी परत नेलं आहे. मात्र, सध्या 224 भारतीय कामगार लॉकडाऊनमुळे जहाजावर अडकून पडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जहाजावरील 13 जणांना कोरोनाची लागण झाली असून 34 जण संशयित आहेत.

खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोनाच्या टेस्ट मोफत करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

जहाजावर कोरोना अतिशय वेगाने पसरण्याची भीती असून त्यामुळे भारत सरकारने आम्हाला लवकरात लवकर इथून मायदेशी न्यावं, असं आवाहन जहाजावर अडकलेल्या प्रवीण जोशीलकर या महाराष्ट्रातल्या तरुणाने केलंय. प्रवीण हा माथेरानचा राहणारा असून त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या सुटकेसाठी आवाहन केलं आहे. त्यामुळे आता राज्यासह केंद्रीय पातळीवर या भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची गरज आहे. चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना व्हायरस आता जगभर पसरला आहे. चीनमध्ये या आजावर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आलं आहे. मात्र, आता याने जगभरा थैमान घालायला सुरुवात केली आहे. जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता अमेरिका, स्पेन, भारत, इटलीसह इतर अनेक देशांत कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. भारतातही या देशाने हातपाय पसरायला सुरुवात केलीय. सध्याच्या घडीला देशात कोरोना संक्रमितांचा आकडा पाच हजारच्यावर गेला आहे.

coronavirus | पुण्यात चोवीस तासात कोरोनाबाधित 10 रूग्णांचा मृत्यू

अनेक भारतीय मायदेशात ज्यावेळी कोरोनाचा कहर चीनसह अन्य देशात सुरु झाला. त्यावेळी अनेक भारतीय मायदेशी परतू लागले. अनेक विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने मायदेशात परत आणले. मात्र, त्यानंतर देशात कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली. परिणामी अनेक भारतीय अद्याप परदेशात अडकले आहे. त्यानंतर आता देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. यापैकीच इटलीमध्ये अडलेल्या एका मालवाहू जहाजावर 224 भारतीय अडकून पडले आहेत. या जहाजावर असलेल्या अन्य देशांच्या कामगारांना त्यांच्या देशांनी परत नेलं आहे. मात्र, सध्या 224 भारतीय कामगार लॉकडाऊनमुळे जहाजावर अडकून पडले आहेत.

Rajesh Tope | महाराष्ट्र अजूनही तिसऱ्या टप्प्यात नाही, सोशल डिस्टन्सिंगचा नियम सर्वांनी पाळावा : राजेश टोपे

महत्त्वाच्या बातम्या

30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
चीनमध्ये धरण फुटलं, पुराच्या पाण्यात वाहून गेलं साप पालन केंद्र, कोब्रासह 900 हून अधिक साप मोकळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
चीनमध्ये धरण फुटलं, पुराच्या पाण्यात वाहून गेलं साप पालन केंद्र, कोब्रासह 900 हून अधिक साप मोकळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget