एक्स्प्लोर

घुबडाप्रमाणे 180 अंशात मान वळवणाऱ्या समीरची इंटरनेटवर चर्चा

दरम्यान, मोहम्मद समीरचा व्हिडीओ बघणाऱ्यांनी त्याचं अनुकरण करु नये.

कराची : तुम्हा-आम्हाला घुबडाप्रमाणे 180 अंशात मान वळवता आली तर बसल्या जागी आपल्या पाठीमागचंही सहज बघता आलं असतं. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की पाकिस्तानात असा एक मुलगा आहे जो 180 अंशांत आपली मान वळवू शकतो. या करामती मुलाचं नाव मोहम्मद समीर असून तो अवघ्या 14 वर्षाचा आहे. समीर आपल्या हातांचा आधार घेत आपली मान पूर्ण मागे पाठीकडे वळवतो. आपली मान अशा पद्धतीने वळवण्यासाठी तो खूप प्रॅक्टिसही करत असतो. घुबडाप्रमाणे 180 अंशात मान वळवणाऱ्या समीरची इंटरनेटवर चर्चा मोहम्मद समीर म्हणाला की, "6-7 वर्षांचा असताना मी हॉलिवूड सिनेमात एका अभिनेत्याचा स्टंट पाहिला होता, ज्यात तो आपली मान मागे वळवतो. हे मला फारच आकर्षक वाटल्याने मी त्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. काही महिन्यानंतर मी यात यशस्वी झालो." "सुरुवातीला मी असं करताना आईने मला थोबाडीत मारली. पण नंतर तिलाही माझी कला म्हणजे ईश्वराची देण असल्याचं पटलं. त्या अभिनेत्याप्रमाणे हॉलिवूडमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे," असं मोहम्मद समीर यांनी सांगितलं. दरम्यान, मोहम्मद समीरचा व्हिडीओ बघणाऱ्यांनी त्याचं अनुकरण करु नये. पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: शांतता कराराला केराची टोपली; अमेरिकेचा इराणच्या 10 ठिकाणांवर हल्ला, इराणकडून कुवेत बहरीनवर प्रतिहल्ला
शांतता कराराला केराची टोपली; अमेरिकेचा इराणच्या 10 ठिकाणांवर हल्ला, इराणकडून कुवेत बहरीनवर प्रतिहल्ला
अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील राज्यांना हादरा, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील राज्यांना हादरा, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
Donald Trump : इराणचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजावर 4 ड्रोनद्वारे हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचा जहाजावर ड्रोन हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
Lionel Messi: फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर
फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर
Ketan Agrawal Pune Lohagad Case: पोलिसांना सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
Uddhav Thackeray: हे 'ऑपरेशन टायगर' नाही 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' उद्धव ठाकरेंनी शिवराज मामांचा कसा 'मामा' केला ते नितीन गडकरीपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येताच पंख छाटणीचा पटच उलघडला
हे 'ऑपरेशन टायगर' नाही 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' उद्धव ठाकरेंनी शिवराज मामांचा कसा 'मामा' केला ते नितीन गडकरीपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येताच पंख छाटणीचा पटच उलघडला
अमरावतीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारची धडक; कारमधील 5 जणांचा मृत्यू
अमरावतीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारची धडक; कारमधील 5 जणांचा मृत्यू
Sangli Crime News: प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण..., पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर
प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण..., पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर
Embed widget