एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 24 May 2023 : नोकरीत प्रगती, घरी पाहुण्यांचं आगमन; कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ

Virgo Horoscope Today 24 May 2023 : तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगती दिसेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल.

Virgo Horoscope Today 24 May 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तळलेल्या गोष्टींपासून दूर राहा आणि नियमित व्यायाम करत राहा. काही लोकांसाठी, कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन उत्सव आणि आनंदाचे क्षण घेऊन येईल. इतरांच्या हस्तक्षेपामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमचा संवाद आणि काम करण्याची क्षमता प्रभावी ठरेल. तुमच्या जोडीदारामुळे तुमची प्रतिष्ठा थोडी दुखावली जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जे लोक व्यवसाय करत आहेत, ते रखडलेल्या व्यवसाय योजना पुन्हा सुरू करू शकतील. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित सहलींवर जाण्याची संधी देखील मिळेल, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

नोकरीत प्रगती दिसेल 

तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगती दिसेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. शारीरिक व्यायाम केल्याने तुमच्या प्रकृतीतही सुधारणा जाणवू लागेल. संध्याकाळी घरी पाहुणे येण्याचा योग आहे. व्यवसायात पर्यायी मार्ग मिळाल्यामुळे गुंतवणूक करता येईल. ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराविषयी कोणतीही शंका मनात ठेवू नका. तुमच्या नात्याला आज चांगला वेळ मिळेल जे मनात असेल ते बोलून मोकळे व्हा. 

कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस मध्यम फलदायी राहील. आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ नये हे लक्षात ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज व्यावसायिकांना ग्राहक किंवा व्यापारी लोकांना पैशांचे व्यवहार करण्यात काही अडचणी येऊ शकतात. 

कन्या राशीचे आजचे आरोग्य 

अपचनामुळे बद्धकोष्ठता आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटाचे इतर कोणतेही विकार देखील दिसू शकतात. आरोग्याची काळजी घ्या, योग्य आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय

देवी लक्ष्मीचे ध्यान करा आणि पठण करा. संध्याकाळी घराच्या दारात तुपाचा दिवा लावा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 24 May 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget