एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : खरंच शेतकऱ्यांना 3 हजाराची पेन्शन मिळणार का?

मुंबई: शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा राज्यासह देशभरात गाजत आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस सरकारवर शेतकरी कर्जमाफीसाठी दबाव वाढत आहे. असं असताना सध्या महाराष्ट्रातील बहुतेक व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकरी पेन्शन योजनेबाबतचे मेसेज फिरत आहेत. इतकंच नाही तर राज्य सरकारच्या गॅझेटचा दाखला देत शेतकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याची विधेयकाची कॉपी फॉरवर्ड होत आहे. या व्हायरल होणाऱ्या मेसेजची तपासणी एबीपी माझाने विविध पातळ्यांवर केली. राज्य सरकारमधील मंत्री, अधिकारी, सचिवांसह राज्य सरकारच्या वेबसाईटवरुनही माहिती मिळवली. काय आहे व्हायरल सत्य? विधेयकाची जी कॉपी फॉरवर्ड होत आहे, ती राज्य सरकारच्या राजपत्रात प्रकाशित झाली आहे. या लिंकवर https://egazzete.mahaonline.gov.in/Forms/GazetteSearch.aspx  ती कॉपी उपलब्ध आहे. काँग्रेस आमदार रामहरी रुपनवार यांनी हे खासगी विधेयक मांडण्यात आलं होतं. मात्र जोपर्यंत हे विधेयक सरकार स्वीकारत नाही, तोपर्यंत त्याला कायद्याचा दर्जा मिळत नाही. व्हायरल सत्य : खरंच शेतकऱ्यांना 3 हजाराची पेन्शन मिळणार का? खासगी विधेयक म्हणजे काय? खासगी विधेयकं कोणीही आमदार मांडू शकतो. मात्र बहुतेक खासगी विधेयकांचा विचारच होत नाही. ती केवळ पटलावर सादर होतात. जर एखादवेळी सरकारला असं कोणतं खासगी विधेयक पसंत पडलंच, तर संबंधित सदस्याला ते विधेयक माघारी घेण्यास सांगून, सरकारच्यावतीने स्वत: ते मांडलं जातं. एबीपी माझाची पडताळणी दरम्यान, जे विधेयक व्हॉट्सअपवर फिरतंय ते सत्य आहे मात्र ती अधिसूचना किंवा कायदा  नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार ही व्हॉट्सअप पोस्ट चुकीची असल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत सिद्ध झाली आहे. आमदार रुपनवार यांची प्रतिक्रिया राम हरी रुपनवार हे काँग्रेसचे सोलापूरमधील माळशिरसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांच्याशीही एबीपी माझाने संपर्क साधला.  "नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक 6 एप्रिलला विधानपरिषदेत मांडलं. हे विधेयक खासगी आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी सरकारने त्याचा स्वीकार करुन, स्वत: सरकारने मांडावं", अशी अपेक्षा राम हरी रुपनवार यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
JDU BJP Merger Controversy : नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
Embed widget