एक्स्प्लोर

Viral Video : पहिल्यांदा जेवण बनवण्याचा प्रयत्न अंगलट; झालं उलट-पालट, घरात भीषण आग

Trending News : पहिल्यांदा जेवण बनवण्याऱ्या मुलीचा प्रयत्न चांगलाच फसला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : सोशल मीडियावर दररोज काही ना काही नवीन व्हिडीओ व्हायरल होतात. कधी पाळीव प्राण्याचे, कधी जंगली प्राण्यांचे तर कधी निरनिराळ्या स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जेवण बनवण्याचा तरुणीचा प्रयत्न पुरता फसला असल्याचं दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी पहिल्यांदा जेवण बनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र तरुणीचा हा प्रयत्नात काहीतरी भलतंच घडताना दिसत आहे. तरुणीचा जेवण बनवण्याचा प्रयत्न तिच्याच अंगलट आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी पहिल्यांदा स्वयंपाक घरात जाऊन जेवण बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं तुम्ही पाहू शकता. यावेळी तरुणीला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. जेवण बनवण्याचा तिचा हा प्रयत्न पहिलाच असल्यामुळे हे तिच्यासाठी सोपं नसतं. हा व्हिडीओ अमेरिकतील फ्लोरिडामधला आहे. 

तरुणी पहिल्यांदा जेवण बनवताना अनेक चुका करते. तरुणी गॅसवरील पॅनमध्ये काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते. मात्र विस्तव जास्त असल्याने पदार्थ जळू लागतो. त्यानंतर ती ते प्रन उचलूक बेसिनधील पाण्याखाली ठेवण्याचा प्रयत्न करत. पण तेव्हा अचानक आग पेटते. त्यानंतर पॅन पुन्हा गॅसवर ठेवल्यानंतर पुन्हा आग भडकण्यास सुरुवात होते.

यानंतर तरुणी घाबरून मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. काही नेटकरी या व्हिडीओवर हसत आहेत, तर काही चिंता व्यक्त करत आहेत.

तरुणी पहिल्यांदा जेवण बनवायला जाते मात्र, हा प्रयत्न चांगलाच फसतो. अन्नपदार्थ जळून अचानक आग लागते. आग लागल्यानंतर तरुणी चांगलीच घाबरते. यानंतर तिला काय करावे हे सुचत नाही. हा व्हिडीओ एका ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Yadav Julie Bihar Love Story Marathi News: रशियन जुली बिहारी राहुलच्या प्रेमात; लग्नासाठी भारतात आली, झोपड्याचं घर बघितलं अन्...
रशियन जुली बिहारी राहुलच्या प्रेमात; लग्नासाठी भारतात आली, झोपड्याचं घर बघितलं अन्...
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Video: 'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
Video: ‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget