एक्स्प्लोर

Snake Viral Video : अजस्त्र अजगराचा अचानक मालकिणीवर हल्ला;अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एका पाळीव अजगाराने आपल्या मालकीनवर अचानक हल्ला केल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सच्या अंगाचा चांगलाच थरकाप उडाला आहे.

Snake Viral Video : सध्या सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल ( Viral Video) होत असतात. हे व्हिडीओ कधी मजेशीर असतात, तर कधी अंगाचा थरकाप उडवणारे असतात. अनेक लोकांना पाळीव प्राण्यांची खूप आवड असते. त्यामुळे घरात कुत्री, मांजरी आणि माकडं पाळायला त्यांना आवडतं. पण काही लोक याहीपुढे जाऊन साप, अजगर पाळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला आपल्या पाळीव अजगरासोबत (Pet Python) खेळताना दिसत आहे. परंतु, हा अजगर अजस्त्र आहे आणि त्याला बघताच अंगाचा थरकाप उडतो. या व्हिडीओत अजस्त्र अजगराने आपल्या मालकिणीवरच हल्ला केला आहे. अजगर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेच्या हाताला घट्ट पिळ घातला. यानंतर ती महिला स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. पण यादरम्यान हाताला अजगाराने चावा घेतल्यामुळे महिला रक्तबंबाळ झाल्याचं दिसून येत आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सच्या अंगावर भीतीने काटा आला, तर काही युजर्सना घाम फुटला आहे. याचं कारण सर्वसामान्यपणे लोक अजगराला बघताच धूम ठोकतात आणि आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित अंतरावर जाऊन थांबतात. परंतु, या व्हायरल व्हिडोओत महिलेने एका अजस्त्र आणि हिंस्त्र अजगराला पाळल्याचं दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडोओने अनेक लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे या व्हिडोओला अनेक लोकांकडून सोशल मीडियावरून शेअर केलं जात आहे.

 

अजगराचा मालकिणीवर हल्ला

हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर @DailyLoud या नावाच्या आकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये महिला आपल्या पाळीव अजगराच्या पिंजऱ्याजवळ जाते आणि पिंजऱ्याचं झाकण उघडते. यानंतर काही समजण्याच्या आतच अजगराकडून महिलेवर हल्ला करतो. यादरम्यान महिलेच्या हाताला अजगर घट्ट आवळून धरतो. यानंतर एक पुरुष महिलेच्या मदतीला धावून येतो आणि महिलेला अजगराच्या तावडीतून सोडवण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करताना दिसून येतो. 

व्हिडोओ पाहून युजर्स झाले आश्चर्यचकित

सध्या हा अजगराचा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे आणि 13 हजारहून जास्त लोकांनी व्हिडीओ रिट्वीट केलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने व्हिडोओ प्रतिक्रिया देताना लिहिले की, 'हे सर्वात मोठे उदाहारण आहे की, साप का पाळू नये.' तर अनेक युजर्सनी आजपर्यंतचा सर्वाधिक धोकादायक व्हिडीओ असल्याचे सांगितले आहे.  

ही बातमी वाचा :

Viral Video : एका व्यक्तीने किंग कोबरा या विषारी सापाला हाताने पाजले पाणी, पाहा ! अंगाचा थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडोओ

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget