Optical Illusion Find Football : सोशल मीडियामध्ये (Social Media) मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. व्हायरल फोटो आणि व्हिडीओ पाहून चांगले मनोरंजन होते. असे व्हायरल फोटो किंवा व्हिडीओ पाहताना वेळ कधू निघून जातो कळत सुद्धा नाही. काही लोक इंटरनेटवर ऑनलाइन बातम्या आणि पुस्तके वाचताना दिसतात. तर काही लोक त्यांचा मोकळा वेळ कोडी सोडवण्यामध्ये किंवा मेंदूची बुद्धिमत्ता वाढवणाऱ्या खेळांमध्ये घालवतात.
तुमची बुद्धिमत्ता म्हणजे IQ तपासण्यासाठी इंटरनेटवर काही साधे आणि सोपे चँलेज व्हायरल होत असतात. तुम्हीही हे चॅलेंज स्वीकारून पाहा. यासाठी तुम्हाला एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्यावे लागणार आहे.
'हे' चॅलेंज स्वीकारून पाहा
आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) चॅलेंज घेऊन आलो आहे. ऑप्टिकल इल्युजन फोटो डोळ्यांना चकवा देणारे असतात. यामध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे थोडे कठीण आहे. आज आम्ही तुमच्यासाठी जो ऑप्टिकल इल्युजन फोटो घेऊन आलो आहे, त्यामध्ये खूप पांडा आहेत. या पाांड्याच्या फोटोमध्ये एक फुटबॉल लपलेला आहे. या फोटोमधील फुटबॉल शोधण्याचं आव्हान तुम्हाला स्वीकारायचं आहे. फोटोतील फुटबॉल शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंद आहेत. चला तर मग घड्याळाचा टायमर लावा आणि फोटोमधील फुटबॉल शोधायला सुरुवात करा.
पाहा फोटो : चॅलेंज स्वीकारा, 10 सेकंदामध्ये फुटबॉल शोधा
Find Football in Photo : फोटोतील फुटबॉल शोधून दाखवा
या फोटोमध्ये तुम्हाला अनेक पांडा दिसतील. काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पांडामुळे तुम्हाला त्याच रंगाचा असलेला फुटबॉल शोधणं म्हणजे एक चॅलेंज आहे.
Optical Illusion Viral Photo : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल
अलिकडे सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंज व्हायरल होताना पाहायला मिळतात. यामध्ये ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) प्रकारातील फोटोंचे चॅलेन्ज मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याचं दिसून येते. चित्रातील प्राण्याची संख्या किती, चित्रातील व्यक्तींची संख्या किती किंवा प्राणी, पक्षी शोधा अशा प्रकारचे अनेक फोटो व्हायरल होताना पाहायला मिळतात. तसेच बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्स, सुप्रसिद्ध राजकारणी, सेलिब्रेटी यांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात आणि त्यांची ओळख सांगा असे प्रश्न विचारले जातात. अशा या फोटोंवर लाखो कमेंट्स येतात आणि असे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
फोटोतील फुलबॉल सापडला का? 'हे' आहे उत्तर
इतर बातम्या