Optical Illusion Find Santa Claus : डिसेंबर महिना अखेर आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशविदेश ख्रिसमसच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. सर्वत्र ख्रिसमसची सजावट आणि सांताक्लॉज (Santa Claus) पाहायला मिळत आहे. यावेळी आम्ही तुमच्यासाठी ख्रिसमसमध्ये ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) घेऊन आलो आहोत. जेथे सांताक्लॉजचा शोध घेणे कठीण होईल.


'हे' चॅलेंज स्वीकारा


ख्रिसमस अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे लहानथोर सर्वांच्या डोक्यात सांताक्लॉजची प्रतिमा समोर येत. अशात आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहे. या फोटोमधील ख्रिसमस ट्रीच्या फोटोमध्ये सांताक्लॉज शोधणे हे मोठं आव्हान आहे. सांताक्लॉज ख्रिसमस ट्रीमध्येच कुठेतरी लपलेला आहेत, पण तो कुठे आहे हे शोधणे तुमचे काम आहे. ज्यासाठी वेळ फक्त 10 सेकंद आहे. फोटोतील सांताक्लॉज शोधण्याचं चॅलेंज स्वीकारा.


पाहा फोटो : चॅलेंज स्वीकारा, ख्रिसमस ट्रीमध्ये लपलेला सांताक्लॉज शोधा


फोटोत लपलेला सांताक्लॉज शोधा


या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला एक ख्रिसमस ट्री दिसेल. तसेच त्याच्या आजूबाजूला लहान मुले दिसतील. ख्रिसमस ट्रीला छान सजवण्यात आलं आहे. बाजूला भेटवस्तूही ठेवण्यात आल्या आहेत. पण या फोटोमध्ये सांताक्लॉज लपला आहे. ख्रिसमसच्या मधेच सांताक्लॉज आहे. हा सांताक्लॉज कुठे आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. अनेक जण हा सांताक्लॉज शोधण्याच फेल ठरले आहेत.


तुम्हाला सांताक्लॉज सापडला का? 'हे' आहे उत्तर


ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल (Optical Illusion Viral Photo) 


सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंज व्हायरल होत आहेत. त्यामध्ये ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) प्रकारातल्या फोटोंचे चॅलेन्ज मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. चित्रातील हत्तींची किंवा मांजरांची संख्या किती, चित्रातील व्यक्तींची संख्या किती किंवा प्राणी शोधा अशा प्रकारचे अनेक फोटो व्हायरल होताना पाहायला मिळतात. तसेच बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्स, सुप्रसिद्ध राजकारणी, सेलिब्रेटी यांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात आणि त्यांची ओळख सांगा असे प्रश्न विचारले जातात. अशा या फोटोंवर लाखो कमेंट्स येतात आणि असे फोटो प्रचंड व्हायरल होतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Viral News: या चित्रात किती हत्ती दिसतात? दिसतंय तसं नसतंय, म्हणूनच चॅलेंज स्वीकारा.... 99 टक्के लोक झाले फेल