एक्स्प्लोर

Viral Video : देशी गाण्यावर विदेशी तडका, बॉलिवूड गाण्यावरील विदेशी डान्स ग्रुपचा व्हिडीओ व्हायरल

Viral Dance Video : नॉर्वेच्या डान्स ग्रुपचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विदेशी डान्स ग्रुप बॉलिवूड गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Dance Video Viral : जगभरात बॉलिवूडचा (Bollywood) चाहतावर्ग आहे. शिवाय बॉलिवूडच्या गाण्यांचं वेड देशासह जगभरात आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचा जगभरात चाहते आहेत. बॉलिवूड गाण्यांवर अगदी भारतीय असो वा परदेशी कुणीही नाचल्याशिवाय शांत बसू शकत नाही. लग्न समारंभामध्ये हिंदी किंवा पंजाबी गाण्यांवर नाचण्याची मजा काही वेगळीच असते. याचं वेड केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. अनेक वेळी परदेशी लोक बॉलिवूड गाण्यांची मजा घेत त्यावर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळतात. 

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ समोर येतात, जे नेटकऱ्यांचा खूप पसंतीस उतरतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावरमध्ये चर्चेत आहे. ज्यामध्ये एक परदेशी डान्स ग्रुप भारतीय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

हा डान्सचा व्हिडीओ तुम्हालाही भुरळ पाडेल
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला दिसेल की हा लग्नाच्या रिसेप्शनमधील व्हिडीओ आहे. यामध्ये नॉर्वेचा एक डान्स ग्रुप त्यांच्या अप्रतिम डान्स मूव्हज दाखवत आहे. बॉलिवूड गाण्यावरील त्याचा डान्स पाहून त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. त्याच्या डान्स स्टेप्सचं सर्वांनाच वेड लागलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Yasin Tatby (@yasintatby)

व्हायरल व्हिडीओमध्ये, डान्स ग्रुपमधील सर्व लोक सूट-बूट घातलेले आणि सनग्लासेस घातले आहेत. कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या 'बार बार देखो' या चित्रपटातील 'काला चष्मा' गाण्यावर हा ग्रुप जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

व्हिडीओला आठ लाखांहून अधिक व्ह्यूज
इन्स्टाग्रामवर yasintatby नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 80 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. शिवाय लोक या व्हिडीओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया

Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं

Embed widget