एक्स्प्लोर

Viral Video : फोनवर बोलताना इमारतीवरून खाली पडला तरुण, अन...; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पाहा

Viral Video : तोल जाऊन इमारतीवरून खाली पडताना हा व्यक्ती छत पकडण्याचा शेवटचा प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण, तो थेट इमारतीवरून खाली कोसळताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Man Fell From Building Viral Video : उंच इमारतीवरून एक व्यक्ती खाली कोसळल्याचा धक्कादायक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा एक व्हिडीओ चर्चेत होता. आता असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. पण, हा व्यक्ती फोन वर बोलताना इमारतीवरून कोसळताना कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला दिसेल की, एक व्यक्ती उंच इमारतीच्या छतावर फोनवर बोलताना दिसत आहे.

उंच इमारतीवरून खाली पडला व्यक्ती

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती उंच इमारतीवर उभा आहे. यावेळी अचानक तो खाली कोसळतो. व्हिडीओमधील व्यक्ती फोन वर बोलताना दिसत आहे. त्यानंतर तोल जातो, असंही दिसून येत आहे. तोल जाऊन इमारतीवरून खाली पडताना हा व्यक्ती छत पकडण्याचा शेवटचा प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण, तो थेट इमारतीवरून खाली कोसळताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार समोरील इमारतीवरील कुणीतरी व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रित केल्याचं दिसून येत आहे. 

अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हिडीओ

अवघ्या नऊ सेकंदाचा व्हिडीओ

अवघ्या नऊ सेकंदाचा हा व्हिडीओ अंगावर शहारा आणणारा आहे. तोल गेल्यावर हा व्यक्ती बचावासाठी शेवटचा प्रयत्न करतो, पण तो असफल ठरतो आणि तो थेट इमारतीच्या खाली गाड्या उभा असलेल्या ठिकाणापासून काही दूर अंतरावर पडतो.

नक्की कुठला आहे व्हिडीओ?

इमारतीवरून तोल जाण्यापूर्वी फोनवर बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्यक्तीचा इमारतीवरून तोल गेल्यानंतर, हा व्यक्तीच्या जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी आहे. हा व्हिडीओ जुना आहे, पण @1000waystod1e नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ पुन्हा शेअर करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आत्महत्येचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अनेक घटनांमध्ये आजूबाजूचे लोक किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांचे प्राण वाचवले, तर अनेक घटनांमध्ये लोकांना जीव गमवावा लागला. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर बहुतांश युजर्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Zomato : एक्स-बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी झोमॅटोचा वापर, कॅश ऑन डिलिव्हरीने ऑर्डर करायची फूड; कंपनी ट्वीट करत म्हणाली...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget