एक्स्प्लोर

How Traffic Camera Works: वाहतूक पोलिसांचे कॅमेरे कसं काम करतात? या कॅमेऱ्याच्या कामाबद्दल सविस्तर जाणून घ्या

तुम्ही जर वाहतूक नियमाचं उल्लंघन केलं, तर रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेला कॅमेरा तुमच्या गाडीला ऑटोमॅटिक डिटेक्ट करतो आणि तुम्हाला दंड म्हणून चलन भरावं लागतं.

How Traffic Camera Works: तुम्ही स्वत:ला सिव्हिल सोसायटीचा भाग समजत असाल, तर तुम्हाला काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. एखाद्या रस्त्यावरून चालत असतानाही काही नियम आहेत. त्याचं योग्य पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. समजा, तुम्ही जर मुंबई, पुणे आणि  दिल्ली यासारख्या मेट्रो शहरात राहत असाल, तर प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा कॅमेरे बसवलेले असतात. त्यामुळे कोणताही व्यक्ती ट्रॅफिक सिग्नल तोडून वेगानं पुढे निघून गेला, तर ट्रॅफिक कॅमेरे ऑटोमॅटिक चलन तयार करतं आणि तो व्यक्ती राहत असलेल्या घरच्या पत्त्यावर हे चलन पाठवून देतं. यामुळे वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे नियमानुसार दंड भरावा लागतो. मेट्रो शहरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पण ट्रॅफिक कॅमेऱ्याची काम करण्याची (How Traffic Camera Works) पद्धत थोडी वेगळी असते. जी व्यक्ती वाहतूक नियमांच उल्लंघन करेल त्यांची सुटका होणं शक्य नाही.  याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...

ट्रॅफिक कॅमेरा असं करतो काम

वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींची नेमकी ओळख पटावी म्हणून रस्त्याच्या दुतर्फा कॅमेर बसवलेले असतात. हे कॅमरे 2 मेगापिक्सल आणि उच्च रिझोल्यूशनचे असतात. तसेच, हे कॅमरे 60 डिग्रीपर्यंतचं वळण घेऊन परिसर कव्हर करू शकतो. यामुळे तुम्ही जर वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं, तर कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटका होणं खूप अवघड असतं. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहनांचा वेगाची माहिती समजतं.

डेटा सुरक्षित ठेवला जातो

वाहतुकीवर लक्ष ठेवून असणाऱ्या कॅमेऱ्याला 'ट्रॅफिक कंट्रोल रूम'वरून ऑपरेट केलं जातं. यासाठी एक विशेष डेटा एन्क्रिप्ट सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. तसेच, कॅमऱ्याच्या माध्यमातून घेण्यात आलेले छायाचित्र आणि व्हिडीओज  पुरावे म्हणून सुरक्षित ठेवले जातात. याचं कारण काही मोठा वाद निर्माण झाला, तर या पुराव्यांना कोर्टासमोर सादर केलं जातं. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून डेटाची पूर्ण काळजी घेतली जाते. 

असं पाठवलं जातं घरी चलन

समजा, एखाद्या व्यक्तीनं वाहतूक नियमाचं उल्लंघन केलं, तर 'ट्रॅफिक कंट्रोल रूम'कडून तुमच्या मोबाईलवर एका एसएमएसद्वारे ई-चलन पाठवतात. याचा अर्थ, तुम्हाला दंड भरावा लागतो. जर दिलेल्या वेळेत दंडाची रक्कम भरण्यात आली नाही, तर तुमच्या वाहनाची जप्ती केली जाऊ शकते.'ट्रॅफिक कंट्रोल रूम'चं कार्यालय 24×7 तास  सक्रिय असतं. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या वेळीही हे ट्रॅफिक कॅमेरे सक्रिय असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी नियमाचं उल्लंघन केलं, तरी दंड भरावा लागतो. 

ट्रॅफिक कॅमेरा आहे अत्यंत अचूक

तुम्ही वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे तुम्हाला ई-चलन पाठवलं जातं. पण यासाठी सर्वप्रथम दोन टप्प्याच्या प्रक्रियेतून जावं लागतं. यामध्ये सर्वप्रथम स्वयंचलित पद्धतीनं माहितीची खात्री केली जाते. यामुळे तुम्ही खरंच वाहतूक नियमाचं उल्लंघन केलं आहे की नाही?  याची माहिती होते. या सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर मॅन्युअली पद्धतीनं तपासलं जातं. त्यामुळे या कॅमेऱ्याच्या अचूकतेबद्दल कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
Diwali Bonus : सोनपापडी बॉक्स नव्हे तर दिवाळीचा बोनस म्हणून 1-1 लाख रुपये वाटले, मालकाचा दिलदारपणा, महिला कर्मचारी आनंदाने रडायला लागल्या
सोनपापडी बॉक्स नव्हे तर दिवाळीचा बोनस म्हणून 1-1 लाख रुपये वाटले, मालकाचा दिलदारपणा, महिला कर्मचारी आनंदाने रडायला लागल्या
Airport Drug Smuggling : एयरपोर्टवर गांजा तस्करी करताना पकडल्यास काय शिक्षा? NDPS कायद्यानुसार किती वर्षांचा तुरुंगवास?
एयरपोर्टवर गांजा तस्करी करताना पकडल्यास काय शिक्षा? NDPS कायद्यानुसार किती वर्षांचा तुरुंगवास?
Viral Video : म्हाताऱ्या आईची माया कॅमेरात कैद, भर उन्हात मुलाच्या डोक्यावर पदर धरला, सोशल मीडियावर भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल
म्हाताऱ्या आईची माया कॅमेरात कैद, भर उन्हात मुलाच्या डोक्यावर पदर धरला, सोशल मीडियावर भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget