ABP Majha Top 10, 8 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 7 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Nitish Kumar Remarks : नीतीश कुमारांच्या 'सेक्स ज्ञान', नवनीत राणांनी व्यक्त केला संताप, नेमकं प्रकरण काय?
Nitish Kumar Sex Remark : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार विधानसभा अधिवेशनादरम्यान, महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावरून सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे. Read More
Virat Kohli Fan : कोहलीचा 'जबरा फॅन'! विराटचे जेवढे रन, चिकन बिर्याणीवर तेवढं डिस्काऊंट
World Cup 2023 : कोहलीच्या एका फॅनने जबरदस्त ऑफर ठेवली आहे. विराट सामन्यामध्ये जेवढ्या धावा काढणार, चिकन बिर्याणीवर तेवढीच सूट (Virat Kohli Fan biriyani Offer) देण्याची ऑफर आहे. Read More
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!
Rashmika Mandanna : व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. Read More
Ranbir Kapoor and Arijit Singh: भर कॉन्सर्टमध्ये रणबीर आणि अरिजितनं एकमेकांना वाकून केला नमस्कार; दोघांच्याही या कृत्याचं नेटकरी करयात तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ
Ranbir Kapoor and Arijit Singh: कॉन्सर्टमधील अरिजित आणि रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि अरिजित हे स्टेजवर एकमेकांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. Read More
37th National Games 2023 : महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची उपांत्य फेरीत धडक
37th National Games 2023 : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रच्या पुरुष व महिला खो-खो संघांनी गटातील तिन्ही सामन्यांत सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. Read More
Rohit Sharma : त्याने रन्स नाही केल्या, तरी मी त्याला माझ्या संघात घेईन! कॅप्टन रोहित शर्मानं कोणासाठी सर्वस्व पणाला लावलं?
शेवटचे तीन सामने पाहिल्यास स्वत:ला चांगलं जुळवून घेतले. इंग्लंडविरुद्ध आम्ही दडपणाखाली होतो, पण चांगली धावसंख्या उभारल्यानंतर उर्वरित काम वेगवान गोलंदाजांनी पूर्ण केलं असल्याचे रोहित म्हणाला. Read More
Diwali 2023 : देवी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी करा 'हे' उपाय आर्थिक करण्याचे सोपे उपाय
Diwali 2023 : दिवाळीमध्ये साफसफाई आणि सजावटीला फार महत्त्व आहे. वास्तू शास्त्रानुसार घर कसं सजवायचं, जाणून घ्या. Read More
Gold Silver Price Today : खूशखबर! सोने-चांदी झालं स्वस्त, दिवाळीत सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा
Gold Silver Rate Today : आज सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे. Read More
ABP Majha Top 10, 8 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Nov 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
08 Nov 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -