1. Largest District : भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? एकेकाळी राज्य होता 'हा' जिल्हा!

    Largest District: भारतात किती राज्य आहेत? हे कदाचित तुम्हाला माहित असेल. पण भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता हे तुम्हाला माहित आहे का? कधीकाळी हा जिल्हा म्हणजे एक वेगळं राज्यच होतं. Read More

  2. Viral Video: हजारो फूट उंचीवरून विमानातून रेकॉर्ड केले आकाशातील 'असे' अद्भुत दृश्य! नेटकरी आश्चर्यचकित, 'जणू आकाशात पार्टी होतेय'

    Viral Video : हजारो फूट उंचीवरून विमानातून आकाशातील हे अद्भुत दृश्य पाहून तुमचे डोळे विस्फारतील, सोशल मीडियावर हा काही क्षणातच व्हिडीओ व्हायरल झाला आहे Read More

  3. Special Parliament Session : नव्या संसदेच्या प्रवेशाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त, विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून नव्या संसदेतून कामकाज

    Parliament Special Session: 19  सप्टेंबरपासून  नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात होणार आहे. 19  सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि हाच मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे.  Read More

  4. Pakistan News : नऊ महिन्यांची चिमुकली गर्भवती! शस्त्रक्रियेनंतर दोन किलोचं बाळ काढलं बाहेर; नेमका प्रकार काय?

    Pakistan Fetus in Fetu Case : एका नऊ महिन्यांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातील बाळ बाहेर काढण्यात आलं. डॉक्टरांनी आधी वाटलं की ही ट्युमरची गाठ आहे. Read More

  5. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  6. Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

    बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.   Read More

  7. Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित

    Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More

  8. Jasprit Bumrah Baby: बुमराह झाला 'बाबा'; संजना गणेशन आणि जसप्रीतला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव केलं शेअर

    Jasprit Bumrah Baby Boy: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. Read More

  9. Health Tips : तुम्हालाही जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? तर, 'या' गोष्टी लक्षात ठेवा

    Health Tips : आपल्यापैकी बरेचजण जेवण्यापूर्वी पाणी पितात आणि काही जेवणानंतर. काही लोकांना जेवणानंतर लगेच किंवा दरम्यान भरपूर पाणी पिण्याची सवय असते. Read More

  10. 90 डॉलर पार पोहोचले कच्च्या तेलाचे दर; पेट्रोल-डिझेलवरही परिणाम होण्याची शक्यता

    Petrol Diesel Price Today: देशात दीड वर्षांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल नाही. आजही देशातील इंधन दर स्थिरच... Read More