1. Country of Midnight Sun : 'या' देशात फक्त 40 मिनिटांसाठी मावळतो सूर्य, लगेच होते 'पहाट'; काय आहे यामागचं कारण?

    Country of Midnight Sun : या देशात फक्त 40 मिनिटांसाठी रात्र होते. यामुळे नॉर्वेला 'कंट्री ऑफ मिडनाइट सन' असंही म्हणतात. Read More

  2. Viral News : अरे देवा! विमानतळावर तिकीटावरून वाद, फ्लाईट पकडण्यासाठी पालकांनी पोटच्या मुलालाच एअरपोर्टवर सोडलं, नक्की काय घडलं?

    Parents Leave Baby at Airport : फ्लाईट पकडण्यासाठी एका जोडप्याने त्यांच्या बाळालाच तिकीट काऊंटरवर सोडलं. नक्की काय घडलं वाचा सविस्तर... Read More

  3. Supreme Court: 'सर्वोच्च' इशाऱ्यानंतर मोदी सरकार अखेर नरमलं; पाच न्यायमूर्तींच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब, शपथविधी संपन्न

    Supreme Court: सर्वोच्च न्यायालयात आज (6 फेब्रुवारी) पाच नव्या न्यायमूर्तींनी शपथ घेतली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी या पाच न्यायमूर्तींना शपथ दिली. Read More

  4. Spy Balloon in Colombia : चीनच्या कुरापती सुरुच? अमेरिकेनंतर आता कोलंबियामध्ये 'स्पाय बलून', प्रशासनाची करडी नजर

    Surveillance Balloon in Colombia : चीनकडून स्पाय बलूनद्वारे हेरगिरी करण्याचा आणि पाळत ठेवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. Read More

  5. Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : गोडाधोडाचे पदार्थ, चायनीज ते दाल-बाटी चुरमा; सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात चविष्ट पदार्थांची मेजवानी

    Kiara Advani Sidharth Malhotra : कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात पंजाबीपदार्थांसह राजस्थानी पदार्थदेखील असणार आहेत. Read More

  6. Ghoda Trailer : कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट सांगणारा 'घोडा'; ट्रेलर आऊट

    Ghoda : कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट 'घोडा' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. Read More

  7. Khelo India : महाराष्ट्राची पदक तालिकेत पुन्हा आघाडी, उद्या वेटलिफ्टिंगमधून पदकांच्या आशा

    Khelo India : कबड्डीत संमिश्र यश तर ॲथलेटिक्समध्ये मुलींच्या रिले चमूस सुवर्ण मिळाले. उद्या महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमधून पदकांच्या आशा Read More

  8. Khelo India : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व, संयुक्ता काळेचा सुवर्ण चौकार

    Khelo India : गतसत्रातील पाच सुवर्णपदक विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळेने रविवारी मध्य प्रदेश येथे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये गोल्डन चौकार मारला. Read More

  9. Hair Oil : केस घनदाट करण्यासाठी 'या' केसांच्या तेलाचा वापर करा; आश्चर्यकारक फायदे मिळतील

    Hair Oil : बदामाचे तेल खूप कोरड्या आणि कमकुवत केसांसाठी खूप पोषक आहे. Read More

  10. Share Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजार संमिश्र सुरुवात; सेन्सेक्समध्ये किंचित तेजी, निफ्टी गडगडला

    Share Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजार संमिश्र सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये किंचित तेजी असून निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहे. Read More