1. ABP Majha Top 10, 4 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 3 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headline 4th March 2024 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Kamala Harris : गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरतायत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची युद्ध विरामाची मागणी

    Kamala Harris : कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवी नुकसान कमी करण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले. Read More

  5. Manoj Jarange Sangharsh Sangharsh Yodha : 'बायकोला सांगितलंय, आलो तर तुझा...गेलो तर समाजाचा; मनोज जरांगे यांच्या आयुष्यावरील 'संघर्ष योद्धा'चा धमाकेदार टीझर लाँच, पाहा व्हिडीओ

    Manoj Jarange Sangharsh Sangharsh Yodha : मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या 'संघर्ष योद्धा' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच करण्यात आला आहे. Read More

  6. Nita Ambani : नीता अंबानी यांचा 'विश्वंभरी स्तुति'वर मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स, देवीकडे मागितला आशीर्वाद; व्हिडीओ व्हायरल

    Nita Ambani In Anant-Radhika Pre Wedding : नीता अंबानीच्या परफॉर्मन्सने आपली वेगळीच छाप सोडली. परंपरा आणि अध्यात्म यांचा मेळ साधताना नीता अंबानी यांनी विश्वंभरी स्तुतीवर एक मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले. Read More

  7. Yuzvendra Chahal Viral Video : संगीता फोगटने खांद्यावरून युझवेंद्र चहलला एकहाती भिंगरीसारखा गरागरा घुमवला! गड्याची बोलती बंद

    Yuzvendra Chahal Viral Video : चहलला अनपेक्षित जेव्हा संगीताने उचलून फिरवले तेव्हा पाहणाऱ्यांना सुद्धा हसू आवरत नाही. त्यामधील काही जण अरे राहूदे, अरे राहूदे म्हणताना दिसून येतात.  Read More

  8. IPL 2024 : 'या' 5 जणांना आयपीएलमध्ये धमाका करावाच लागणार अन्यथा टीम इंडियातील स्वप्न कायमचे भंगणार!

    इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन काही भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकतात.  Read More

  9. Obesity : तणाव आणि लठ्ठपणा यांचा परस्परांशी संबंध आहे? जाणून घ्या शरीरात फॅट कसं निर्माण होतं?

    Obesity : तणावामुळे अनेकांना लठ्ठपणाचाही सामना करावा लागतो. हे अनेक संशोधनातून सिद्ध झालंय. Read More

  10. इंटर्नशिपसाठी आले अन् टाटांचे झाले, रतन टाटांचे राईट हँड म्हणून ओळख असणारे एन चंद्रशेखरन कोण?

    टाटा समूहाचे प्रमुख असलेले नटराजन चंद्रशेखरन (Natarajan Chandrasekaran) हे आज टाटा सन्सचे (Tata Sons) चेअरमन आहेत. पण त्यांची टाटा समुहासोबतची सुरुवात कशी झाली याबाबतची माहिती पाहुयात. Read More