1. प्रदुषणात राहिल्याने खरंच 10 सिगारेटइतका धूर शरिरात जातो का? जाणून घ्या

    Increasing Pollution: जर आपण सिगारेट ओढली नाही तर आपल्या जीवाला धोका नाही, असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण वाढतं प्रदूषण हे तितकंच हानीकारक आहे हे अनेकांना माहीत नसेल. Read More

  2. ABP Majha Top 10, 29 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Kerala Blast: टिफिनमध्ये ठेवलेला बॉम्ब; घटनास्थळावरुन तारा, बॅटरी सापडल्या, केरळ बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात अलर्ट

    Blast in Kerala: एकापाठोपाठ झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. Read More

  4. Israel Hamas War : करो किंवा मरोची परिस्थिती! इस्रायली सैनिकांनी गाझामध्ये फडकावला झेंडा युद्धात आतापर्यंत 9000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

    Israel Palestine Conflict : हमास आणि इस्रायली सैनिक यांच्यातील युद्ध अत्यंत गंभीर होताना दिसत आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत 9000 हून अधिक लोकांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Read More

  5. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  6. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  7. India vs England : वर्ल्डकपमध्ये प्रथमच टीम इंडियाची पहिल्यांदा बॅटिंग, आता टीम इंडिया गेल्या 20 वर्षांतील इतिहास पुसून काढणार का?

    रोहित सेनेने आतापर्यंत 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत. आज टीम इंडियाचा सामना सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडशी लखनौच्या एकना स्टेडियमवर होत आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया प्रथमच पहिल्यांदाच फलंदाजी करत आहे.  Read More

  8. Babar Azam : पाकिस्तानचा बाबर आझम म्हणजे 'शाहीद आफ्रिदी' नव्हे! शिव्या पडत असूनही बघा रोहित आणि विराटबद्दल काय म्हणतो..

    दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय टप्प्यात असतानाही अंपायर काॅलने घात झाल्यानंतर पाकिस्तानचे आव्हान स्पर्धेतून संपल्यात जमा आहे. त्यामुळे पाकिस्तान टीम आणि कॅप्टन बाबर आझम टीकाकारांच्या रडारवर आला आहे. Read More

  9. Black Water Benefits : सेलिब्रिटींमध्ये 'Black Water' ची क्रेझ का? फिट तर ठेवतेच पण शरीराला मिळतात 'हे' ही फायदे

    Black Water Benefits : निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. Read More

  10. Home Loan : तुम्हीही खरेदी करु शकता 1 कोटीचं घर, फक्त 'ही' ट्रिक वापरुन प्लॅन करा!

    Home Loan : एक कोटीचे घर घेण्यासाठी तुम्ही योग्य उपाययोजना केल्या तर तुम्ही स्वत:चे घर नक्की घेऊ शकाल. Read More