Cat Temple : भारतातील 'या' मंदिरात केली जाते मांजरीची पूजा, 1000 वर्ष जुनी परंपरा; कारण माहितीय?
Cat Temple : शेकडो वर्षांपूर्वी हे संपूर्ण गाव वाईट शक्तींनी हैराण झाले होते. माता देवी मंगम्मा यांनी मांजरीचे रूप धारण केले आणि गावातील वाईट शक्तींचा नाश केला, तेव्हापासून येथे त्यांची पूजा केली जाते, अशी मान्यता आहे. Read More
ABP Majha Top 10, 20 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Air India Urination Row : प्रवासी महिलेवर लघुशंका प्रकरणी एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड, पायलटचं लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित
Air India Urination Incidence : डीजीसीएने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. विमानाच्या पायलटने आपली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्याने पायलटला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. Read More
Ukraine Russia War: रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकणार, हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर तर्कवितर्कांना उधाण
Ukraine Russia War : हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण काहीही असो पण, त्यामुळे युक्रेनच्या सैनिकांनी शहरात बंदोबस्त वाढवला. इतकंच नाही तर अण्विक प्लांट्सजवळ देखील नवीन तुकड्या तैनात केल्या आहेत. Read More
Mission Majnu Review : सिद्धार्थ मल्होत्राचं मिशन यशस्वी, रश्मिकाने जिंकलं मन; वाचा संपूर्ण रिव्ह्यू
Mission Majnu Review : मिशन मजनू हा चित्रपट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. Read More
SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक
SS Rajamouli Speech : नुकताच RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28 व्या क्रिटीक्स चॉईस पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. Read More
Wrestling Protest: 'बंद खोलीत केलं जात होतं महिला खेळाडूंचं शोषण, आमच्याकडे पुरावेही आहेत'; कुस्तीपटूंचा दावा
Sexual Harassment of Wrestlers : दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगटने महिला खेळाडूंचं लैगिंक शोषण होत असल्याचा मोठा दावा केला होता, ज्यानंतर यासंबधी पुरावे असल्याचंही सांगितलं जात आहे. Read More
Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखनं मारलं 'विसापूर केसरी'चं मैदान, पंजाबच्या पैलवानाला केलं चितपट
Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखने (Sikandar Shaikh) सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील 'विसापूर केसरी'चे (Visapur Kesari) मैदान मारलं आहे. Read More
Lung Cancer : फुफ्फुसाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षण, कारण आणि उपचार
Lung Cancer : फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. Read More
Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात चांगली सुरुवात; सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये किंचित तेजी, बँक आणि आयटी शेअर्सची घोडदौड
Share Market Opening : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात किंचित वाढ झाली आहे. Read More
ABP Majha Top 10, 20 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jan 2023 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
20 Jan 2023 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -