1. 'आदित्य ठाकरेंचे वक्तव्य हास्यास्पद, पुढील काळात ठाकरे गटाची स्थिती आणखी बिकट होणार' : शंभूराज देसाई

    Shambhuraj Desai : तुम्ही राजीनामा द्या, मी तुमच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवायला तयार असल्याचे आव्हान आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिले. यावरून शंभूराज देसाईंनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला. Read More

  2. EV Scooter: ऐकावं ते नवलंच! पठ्ठ्याने 10 रुपयांच्या नाण्यांनी खरेदी केली स्वप्नातली बाईक, कंपनीच्या CEO ची सोशल मीडीयावर पोस्ट

    Electric Scooter : त्याची ड्रीम बाईक खरेदी करण्यासाठी हा माणूस चक्क 10 रुपयांची नाणी घेऊन तो शोरुममध्ये पोहचला. Read More

  3. मोठी बातमी : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत भीषण अपघात!

    Hemant Godse car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा (Hemant Godse car accident) नवी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला आहे. Read More

  4. America : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवरील वाढते हल्ले, बायडेन सरकारचे पाऊल काय? व्हाईट हाऊसकडून निवेदन जारी

    America : व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी करत म्हटलंय की, अमेरिकेत बायडेन सरकार भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. Read More

  5. Aishwarya Gets Engaged :  ऐश्वर्याचा साखरपुडा संपन्न, दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात; पाहा फोटो

    Aishwarya Gets Engaged :  काही सेलिब्रेटींनी विवाहाच्या घट्ट नात्यात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूडप्रमाणे कॉलीवूडमध्येही लगीनघाई सुरू असल्याचे चित्र आहे. Read More

  6. Riteish Deshmukh : विलासरावांनी काँग्रेस सोडली होती, तुम्ही जा आणि..., नेटकऱ्यांच्या प्रश्नाला रितेश देशमुखचं उत्तर

    Riteish Deshmukh : विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचे त्यांच्या मनातही आले नाही, असं रितेश देशमुख याने म्हटलं होतं. त्याच्या याच विधानावर ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आली आहे. Read More

  7. Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!

    IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More

  8. India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय

    टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. Read More

  9. Health Tips : जास्त साखर खाल तर वयाच्या आधीच म्हातारे व्हाल! जाणून घ्या साखरेमुळे किती आणि कोणते नुकसान होते

    Health Tips : मिठाई खाल्ल्या तिची चव आपल्या जीभेला चांगली लागते पण भविष्यात यामुळे आपल्या शरीराला अनेक आजार होऊ शकतात. Read More

  10. Share Market Opening : शेअर बाजारात दमदार सुरुवात! सेन्सेक्स 72500 पार, तर निफ्टी 22103 वर

    Stock Market Updates : आज शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीची घोडदौड सुरु आहे. Read More