1. Libra Horoscope Today 18th March 2023 : तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते; आजचं राशीभविष्य

    Libra Horoscope Today 18th March 2023 : ळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी ठरणार आहे. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. Read More

  2. Virgo Horoscope Today 18th March 2023 : उत्पन्नाच्या अनेक संधी, कामात यश, शैक्षणिक प्रगती; कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ

    Virgo Horoscope Today 18th March 2023 : कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरीमध्ये अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. Read More

  3. Coronavirus : H3N2 सोबत कोरोनाची डोकेदुखी, सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा पाच हजारांच्या पुढे

    Coronavirus in India : महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. Read More

  4. North Korea : हुकूमशाह किम जोंग उन युद्धाचं रणशिंग फुंकणार? अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव वाढला, किमची सेना सज्ज

    Kim Jong Un : उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात अनेक दिवसांपासून तणाव सुरु आहे. तणावाचे कारण म्हणजे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील जवळीक. उत्तर कोरिया याला धोका मानत आहे. Read More

  5. ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

    Bhalchandra Kulkarni : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज (18 मार्च) सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. 'देव के देव महादेव' फेम मोहित रैना झाला बाप, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

    Mohit Raina Baby Girl : देव के देव महादेव फेम मोहित रैना याला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. Read More

  7. KL Rahul Half Century : विराट-सुर्या फ्लॉप; राहुलकडून ऑस्ट्रेलियाची धुलाई, ठरला विजयाचा शिल्पकार 

    KL Rahul Half Century : मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने ऑस्ट्रेलियाची धुलाई करत भारताला विजय मिळवून दिला. Read More

  8. Badminton : ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ऑल इंग्लंड चँपियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत, जपानच्या खेळाडूंना दिली मात

    All England Open Badminton : ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने गुरुवारी बर्मिंगहॅममध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत जपानला मात देत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. Read More

  9. Pineapple Benefits : झटपट वजन कमी करण्यासाठी अननस गुणकारी; वाचा आश्चर्यकारक फायदे

    Health Tips : अननस खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अननस लठ्ठपणा दूर करतो आणि प्रतिकारशक्ती मजबूत करतो. Read More

  10. Gold Rate Today : 24 तास सोन्याचा दर एक हजार रुपयांना वधारला, जळगावच्या सुवर्णनगरीत जीएसटीसह तोळ्याचा दर...

    Gold Rate Today : मागील चोवीस तासात सोन्याच्या दरात एका हजार रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी जळगावच्या सुवर्णनगरीत आज (18 मार्च) सोन्याचे दर 59 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत.  Read More