1. ABP Majha Top 10, 18 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rahul Gandhi On Employment: 'हा अमृतकाळ आहे?' रोजगारीच्या मुद्यावर राहुल गांधींचा सरकारवर निशाणा म्हणाले...

    Rahul Gandhi On Employment: रोजगारीच्या मुद्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कमी होणाऱ्या रोजगाराच्या मुद्यावर ट्विट केले आहे. Read More

  4. Father's Day 2023 : वडिलांप्रती प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजेच 'फादर्स डे', वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व

    Father's Day 2023 : फादर्स डे ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. Read More

  5. Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेलचं कोर्टात आत्मसमर्पण; 5 वर्ष जुनं प्रकरण अंगलट, चेहरा जाकून कोर्टात लावली हजेरी

    Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणूक प्रकरणात तिने रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. Read More

  6. Saregamapa Little Champ: मॉनिटर आणि मोदकाचे सूर जुळले! प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने दिली प्रेमाची कबुली

    सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि सोशल मीडियावर अनेकांना एकच धक्का बसला आहे. Read More

  7. 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

    WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाक टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. Read More

  8. आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक

    Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला Read More

  9. LPG Cylinder : घरगुती गॅस सिलेंडरही एक्स्पायर होतात, अशाप्रकारे जाणून घ्या!

    LPG: तुमच्या घरातील एक सिलेंडर टाकी साधारण 15 वर्षापर्यंत चालते. याकाळात सिलेंडरची दोन वेळ तपासणी केली जाते. या सिलेंडरची एक्सपारी डेटच त्याची टेस्टिंग डेट असते. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया... Read More

  10. Reserve Bank of India : प्रिंटिंग प्रेसमधून नोटा गहाळ झाल्या नाहीत, RBI चे स्पष्टीकरण

    नोटा छापण्याच्या प्रिंटिंग प्रेसमधून नोटा गहाळ झाल्या नसल्याचं रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलं आहे. Read More