1. North Korea: माणूस म्हणावं की अजून काय? किम जोंगने आपल्या जनरलला संपवलं; नरकातही होत नाही इतका छळ

    North Korea: किम जोंग-उनच्या जनरलने सत्तापालटाचा कट रचल्याचं बोललं जात आहे, ज्याची खबर किम जोंग-उनला मिळाली होती. Read More

  2. GK: भारतातील शेतकरी इस्रायलला का जातात? 'हे' आहे त्याचं कारण

    जमिनीसोबतच इस्रायल हा देश हवेतील शेतीसाठीही ओळखला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या देशानेही एरोपोनिक्स तंत्रज्ञानाने शेती सुरू केली आहे. Read More

  3. Chandrayaan-3 : 'नासा' ही ISRO चा 'फॅन'! चांद्रयान-3 चं तंत्रज्ञान मागवलं, चंद्र मोहिमेतील उपकरणं विकत घेण्याची अमेरिकेची तयारी

    NASA on ISRO Space Mission : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाला इस्रोच्या कामगिरीची भूरळ पडली आहे. नासाने चांद्रयान-3 चं तंत्रज्ञान विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. Read More

  4. Israel Palestine War : इस्रायल-हमास युद्धात 5 तासांचा युद्धविराम, संघर्षात आतापर्यंत 4000 हून अधिक बळी

    Israel Hamas War Ceasefire : इस्रायल-हमास युद्ध (Israel-Hamas War) सुरु होऊन आज दहावा दिवस आहे. इस्रायल-हमास संघर्षात 5 तासांचा युद्धविराम सुरू झाला आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Los Angeles Olympics organisers on King Kohli : ऑलिम्पिक कमिटीने कोहलीचा केलेला 'विराट' गौरव पाहून अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही!

    क्रिकेट पुन्हा एकदा तब्बल 128 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये (Cricket Return In Olympics) परतणार आहे. क्रिकेट आणि स्क्वॉशसह एकूण 5 खेळांचा समावेश करण्यात आला आहे.  Read More

  8. Australia vs Sri Lanka : पाचवेळचा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार; श्रीलंका सुद्धा तितकाच अडचणीत

    ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या दोन सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे, तर श्रीलंकेचा संघ आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. Read More

  9. Skin Care Tips : प्रदूषणामुळे त्वचेचं नुकसान होतंय? 'अशी' घ्या तुमच्या त्वचेची काळजी

    Skin Care Tips : या दिवसांत मुरुम, पुरळ आणि चेहऱ्यावर खाज येण्यासारख्या समस्यांना बहुतांश लोकांना सामोरे जावे लागतेय. Read More

  10. Mgnrega : दिलासादायक! मनरेगाच्या निधीत सरकार करणार एवढ्या कोटींची वाढ, बजेटमधील 95 टक्के निधी खर्च

    मनरेगा योजनेत सरकार अतिरिक्त निधीची भर घालणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात दिलेला 95 टक्के निधी आधीच खर्च करण्यात आला आहे. Read More