1. IND vs PAK: भारताने टॉस जिंकला! टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी लाखो फॅन्स; पाहा स्टेडियमच्या बाहेरील दृश्यं

    India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरू झाला आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी स्टोडियमबाहेर चाहत्यांची चांगलीच गर्दी जमली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. Read More

  2. VIDEO: मुलाच्या स्कूल मिटींगला अंतर्वस्त्र घालून पोहोचले वडील; पाहून सर्वच अवाक, नेमकं प्रकरण काय?

    Viral Video: शाळेच्या मिटींगमध्ये अंतर्वस्त्र घालून पोहोचलेल्या या वडिलांचं नाव लॅथम आहे, ज्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  3. Morning Headlines 14th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. World Cup 2023 Records: फलंदाजांची बल्ले बल्ले, गोलंदाजांची पिटाई, यंदाच्या विश्वचषकात रेकॉर्ड्सची झडी

    ICC World Cup 2023 Records : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात नवनवीन विक्रम रचले जात आहेत. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 11 सामने झाले आहेत. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. India Vs Pakistan Live Update : मैदान खचाखच भरले, क्रिकेटचा देव ट्राॅफीसह अवतरला, अरजित, शंकर महादेवनच्या आवाजाने चार चाँद; महामुकाबल्याची यादगार सुरुवात!

    गायक अरजित सिंग, शंकर महादेवन, सुनिधी चौहान, सुखविंदर सिंग यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर परफॉर्मन्स करत लाखोंच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या चाहत्यांना प्रफुल्लित करून टाकले. Read More

  8. IND vs PAK: जीतेगा भाई जीतेगा... भर रस्त्यात पाकिस्तानी चाचांचा नारा; पण भारतीय चाहत्यांच्या चातुर्यापुढे चाचाही हरले, पाहा मजेशीर व्हिडीओ

    India vs Pakistan Viral Video: पाकिस्तानच्या समर्थनार्थ 'जीतेगा भाई जीतेगा...' नारा देत असलेल्या पाकिस्तानी चाचांची भारतीय चाहत्यांनी चांगलीच फजिती केली आहे. Read More

  9. Skin Care Tips : मेकअप केल्यानंतर 2 तासांतच चेहरा निस्तेज होतो? 'हे' आहे यामागचं कारण; वाचा मेकअप करण्याची योग्य पद्धत

    Skin Care Tips : अनेक स्त्रिया मेकअप करताना काही सामान्य चुका करतात ज्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. Read More

  10. Laptop Import : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या आयात बंदीचा निर्णय मागे

    Laptop Import : केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅबलेटच्या आयातीवर बंदीला स्थगिती दिली आहे. Read More