1. ABP Majha Top 10, 9 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. M S Swaminathan : कृषिसंशोधक ते भारतरत्न! एम.एस स्वामिनाथन यांच्या कार्याचा आढावा

    हरित क्रांतीचे जनक (father of green revolution) एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर  (M S Swaminathan) भारतरत्न  (Bharat Ratna Award) हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झालाय. घेऊयात त्यांच्या कार्याचा आढावा. Read More

  4. China : चीन सरकारकडून मशिदीच्या बांधकामाबाबत नवे नियम जारी, 'चिनी परंपरांचा समावेश करणे आवश्यक'

    China : आता नव्याने बांधलेल्या मशिदींच्या बांधकामात "चीनी वैशिष्ट्ये" समाविष्ट करणे आवश्यक झाले आहे. Read More

  5. Titeeksha Tawade and Siddharth Bodke : 'मी सिद्धार्थला एक निरोप देईन', असा आहे लग्नाआधीच्या 'व्हॅलेंटाईन्स डे'ला तितिक्षाचा प्लॅन

    Titeeksha Tawade and Siddharth Bodke : अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी नुकतच त्यांच्या लग्नाची बातमी दिली. तसेच आता तितिक्षाने तिच्या लग्नाचा प्लॅन देखील सांगितला आहे.  Read More

  6. Miss World : मुंबईत रंगणार 'मिस वर्ल्‍डची' ग्रॅण्‍ड फिनाले, जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटरमध्ये होणार आयोजन

    71वा मिस वर्ल्‍ड सोहळ्याला 20 फेब्रुवारी रोजी नवी दिल्‍लीमधील आलिशान हॉटेल द अशोक येथे 'उद्घाटन समारोह' आणि इंडिया टुरिझम डेव्‍हलमेंट कॉर्पोरेशन (आयटीडीसी) चा 'इंडिया वेलकम्‍स द वर्ल्‍ड गाला'सह सुरूवात होईल. Read More

  7. IND vs AUS U19 Final : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्डकपसाठी भिडणार; बीडचा सचिन बाजी पलटवण्यास सज्ज!

    India vs Australia U19 World Cup Final : दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने 9 व्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठली. भारताच्या विजयात बीड जिल्ह्यातील मराठमोळ्या सचिन धसने महत्त्वपूर्ण योगदान दिले. Read More

  8. Virat Kohli AB devilliers : डिव्हिलियर्स कधी नव्हे तो जिवलग विराट कोहलीवर बोलून गेला आणि माफी मागायची वेळ आली!

    Virat Kohli AB devilliers : विराट आणि अनुष्का (Anushka Sharma) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर विराट-अनुष्काबाबत जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, डिविलियर्स आपले विधान मागे घेत माफीनामा जाहिर केला आहे. शिवाय, विराट दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे विधानही त्याने मागे घेतले आहे.  Read More

  9. Mini Cloths Dryer : आता तुमचे कपडे काही मिनिटांतच सुकतील; बॅगेत भरून कुठेही नेऊ शकता; 'हे' आहे खास मशीन

    Mini Cloths Dryer : ह्या ड्रायरमध्ये तुम्हाला ट्यूब मोड देखील मिळतो, ज्यामध्ये तुम्ही शूज, मोजे, कपडे, बेड इत्यादी काही मिनिटांत सोप्प्या पद्धतीने सुकवू शकता. Read More

  10. Pakistan : निवडणुकीत 42 अब्ज रुपये खर्च! आता कुणीही जिंको, पाकिस्तान या निवडणुकीनंतर बर्बाद होणार हे नक्की

    Pakistan General Election Budget : गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीतील खर्च हा 26 टक्क्यांनी अधिक झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालंय.  Read More