1. ABP Majha Top 10, 6 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. women Farmers : 'या' गावातील सर्व महिला करतायेत गायपालन, दूध विकून कमवतायेत लाखोंचा नफा

    शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो. या दुधाच्या व्यवसायातून शेतकरी चांगला नफा मिळवत आहेत. दरम्यान, महिला देखील पशुपालनाचा मोठ्या प्रमाणात व्यवसायत करत आहेत.    Read More

  4. Nobel Peace Prize 2023: यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर

    Nobel Peace Prize 2023 : यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार होते Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Asian Games 2023 : आशियाई गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची शंभर नंबरी दमदार कामगिरी; स्पर्धेत शंभरावर पदके निश्चित

    Asian Games 2023 : भारताने आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह एकूण 8 पदके जिंकली आहेत. एकूण पदकांची संख्या 95 वर पोहोचली आहे. अजून सात पदके भारताने निश्चित केली आहेत. Read More

  8. Asian Games 2023, hockey : आॅलिम्पिक तिकीट फायनल झालं, पण सोबत भारतीय हाॅकी टीमचा तब्बल 41 वर्षांनी भीम पराक्रम!

    Asian Games 2023 : 1966, 1998 आणि 2014 नंतर भारतासाठी पुरुष हॉकीमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत हे भारताचे चौथे सुवर्णपदक होते. 4 वर्षांपूर्वी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कांस्यपदक मिळवले होते. Read More

  9. Health Tips : तुमची नखं वारंवार तुटतायत? नखांना वाचविण्यासाठी 'हे' उपाय करून पाहा...

    Health Tips : नखे तुटण्यापासून वाचविण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. Read More

  10. Bank FD : 'या' बँकांमध्ये FD करा, पाच वर्षानंतर मालामाल व्हा

    जर तुम्हाला टॅक्स वाचवण्यासोबतच भरपूर परतावा  मिळवायचा असेल तर तुम्हा काही बँकांमध्ये FD करु शकता. या बँकांमध्ये तुम्हाला चांगला व्याजदर मिळेल. Read More