ABP Majha Top 10, 3 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 3 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
3 November In History : औरंगजेबचा जन्म, 'मुघले आझम' आजरामर करणाऱ्या पृथ्वीराज कपूरचा जन्म; आज इतिहासात
On This Day In History : 'मुघले आझम' या चित्रपटातील अकबराची भूमिका आजरामर करणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1906 रोजी झाला होता. Read More
पाकिस्तानने अकलेचे तारे तोडले, माजी क्रिकेटपटू म्हणाला, शमी-सिराजला दिल्या जाणाऱ्या बॉलची चौकशी करा!
Hasan Raza on Shami : भारतीय वेगवान गोलंदाज अक्षरश: आग ओकत आहेत. भारताची गोलंदाजी पाहून विरोधी संघांना धडकी भरत आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये वेगळंच 'लॉजिक' लावलं जात आहे. Read More
Elvish Yadav : माणसं साप चावून मरत असताना हा एल्विश यादव कोणत्या सापाची नशा करायला लावतोय? धनदांडग्यांमध्ये हा प्रकार वाढला तरी कसा??
गुडगावस्थित एका आयटी प्रोफेशनलने दिलेल्या माहितीनुसार सापाचे विष शरीरात ऊर्जा निर्माण करते. ती पुढे म्हणते की, पार्टी एन्जॉय करणाऱ्यांना सापाचे विष खूप ऊर्जा देते आणि ते बराच वेळ डान्स करू शकतात. Read More
Bollywood Kissing Scenes : दिपिका ते माधुरी ते पार डिपल कपाडियापर्यंत! या चित्रपटात डायरेक्टर कट कट म्हणतो, तरी किसिंग सीन होतच राहिले!
बोल्डनेस मर्यादा सोडल्याने काही चित्रपट रिलीज सुद्धा होऊ शकले नाहीत. अनेकवेळा बॉलिवूड सेलिब्रिटी या सीन्सच्या चित्रीकरणात इतके मग्न होतात की त्यांना रील आणि रिअल लाईफमधील फरक सुद्धा विसरून जातात. Read More
World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानचा विजयी चौकार अन् पाँईट टेबलमध्येही सर्जिकल स्ट्राईक! तीन विश्वविजेत्या टीमना तगडा हादरा
Cricket World Cup 2023 Points Table: अफगाणिस्तानचा या विश्वचषकातील हा चौथा विजय आहे. यासह ती पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आली असून तिने सेमीफायनलसाठीही दावा केला आहे. Read More
Netherlands vs Afghanistan : अफगाणिस्तानचा विजयी चौकार, वर्ल्डकपच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी
लखनौ : वर्ल्डकपच्या इतिहासातील वर्ल्डकपच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी करत असलेला आफगाणिस्तानने आज नेदरलँडला सुद्धा पराभवाचा धक्का दिला. Read More
Diwali 2023 : दिवाळी येतेय... धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत 'अशी' करा प्रत्येक दिवसाची तयारी; वाचा संपूर्ण लिस्ट
Diwali 2023 : दिवाळी म्हटलं की, घराची साफसफाई करण्यापासून ते घरी पाहुण्यांचं आमंत्रण करण्यापर्यंत अशी अनेक कामं असतात. Read More
Philanthropy List : देशातील सर्वात मोठे देणगीदार कोण? वर्षभरात दिली तब्बल 2042 कोटींची देणगी
देशातील 119 उद्योगपतींनी 2022-23 या आर्थिक वर्षात 5 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक देणग्या दिल्या आहेत. या सर्वांच्या देणग्या जोडल्या तर ही रक्कम 8445 कोटी रुपये होते. Read More
ABP Majha Top 10, 3 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2023 09:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
03 Nov 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -