1. Rakesh Sharma Viral Video : अंतराळातून भारत कसा दिसतो? पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मांनी दिलं होतं 'हे' उत्तर; व्हिडीओ पुन्हा व्हायरल

    Chandrayaan-3 Rakesh Sharma Viral Video : अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यासोबत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पृथ्वीवरुन अवकाशात संवाद साधला होता. चांद्रयान-3 च्या यशानंतर हा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 25 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Chandrayaan-3 : चांद्रयान-3 च्या लँडिगनंतरचं चंद्रावरील पहिलं दृष्य! विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर नेमका बाहेर कसा पडला? इस्रोने शेअर केला खास व्हिडीओ

    Chandrayaan 3 Rover Video : चांद्रयान-3 चा विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर त्यातील प्रत्रान रोव्हर चंद्राच्या जमिनीवर खाली उतरला. याचा व्हिडीओ आता इस्रोने शेअर केला आहे. Read More

  4. Donald Trump Arrested : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचल्याचा आरोप

    डोनाल्ड ट्रम्प यांना वीसच मिनिटांत त्यांना दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि मग तिथून ते आपल्या न्यू जर्सीमधील निवासस्थानाकडे रवाना झाले.    Read More

  5. Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींनी दिवंगत वडिलांना केला पुरस्कार समर्पित

    पंकज त्रिपाठींनी दिवंगत वडिलांना पुरस्कार समर्पित केला. 'मिमी' चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  6. Kangana Ranaut: राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याने कंगना नाराज; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

    कंगनाला थलैवी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात नामांकन होतं. कंगनाने सोशल मिडीयावर पोस्टच्या माध्यमातुन स्वतःचं दुःख मांडलंय.  Read More

  7. Paris Olympics : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र! पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भालाफेक, ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल

    World Athletics Championships Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. यासोबतच तो पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. Read More

  8. Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तानच्या बाबर आझमचा वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, कोहली-धवनला मागे टाकलं

    Babar Azam Record : या सामन्यात बाबर आझमने कर्णधाराला साजेशी खेळी रचली. त्याने 53 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर बाबर आझमने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली. त्याने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकलं आहे. Read More

  9. Health Tips : खजूर खाण्याचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या कमालीचे फायदे

    ड्रायफ्रुट्समध्ये खजूर शरीराकरता मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहेत. यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते. Read More

  10. OCCRP Report : हिंडनबर्गसारखा खळबळ उडवणारा अहवाल येणार? भारतीय कंपनीच्या व्यवहाराचा गौप्यस्फोट होणार?

    OCCRP To Expose Well Known Indian Corporate : अदानी समूहावर गैरव्यवहाराचे आरोप करणारा अहवाल हिंडेनबर्गने प्रकाशित केला होता. त्यानंतर आता, तसाच एक अहवाल येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. Read More