1. ABP Majha Top 10, 19 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Bride Groom Video : नवरदेवाने भरमंडपात केली नवरीची मस्करी, पुढे काय झालं तुम्हीच पाहा; व्हिडीओ होतोय व्हायरल

    Bride Groom Viral Video : लग्नमंडपात नवरदेवाने नवरीची मस्करी केली. त्यानंतर नवरीने पुढे काय केलं तुम्हीच पाहा. Read More

  3. Gautam Adani: 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; अदानी यांचा विश्वास

    Gautam Adani: भारताची अर्थव्यवस्था ही 2030 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि 2050 पर्यंत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असा विश्वास अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी म्हटले. Read More

  4. Harvinder Singh Rinda: मोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा याचा पाकिस्तानात मृत्यू, भारतात दहशतवाद पसरवण्याचं करत होता काम

    Harvinder Singh Rinda: मोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे. भारतातून निसटून पाकिस्तानात गेलेल्या हरविंदर सिंग रिंडा यांचा पाकिस्तानातील लाहोरमध्ये मृत्यू झाला आहे. Read More

  5. Tabassum Death: अभिनेत्री तबस्सुम यांचं निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Actress Tabassum Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन झालेय. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. Read More

  6. Ira Khan's Engagement : आमिर खानच्या लेकीचा एंगेजमेंट सोहळा थाटामाटात पार; सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबियांची उपस्थिती

    Ira Khan's Engagement : आमिर खानची मुलगी आयरा खानची शुक्रवारी मुंबईत एंगेजमेंट झाली. लाल गाऊनमध्ये आयरा खान खूपच सुंदर दिसत आहे. Read More

  7. Manika Batra: मनिका बत्रानं इतिहास रचला; आशियाई कप टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकलं

    Asian Cup Table Tennis tournament: आशियाई चषक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या पाचव्या मानांकित मीमा इटोविरुद्ध पराभूत झाल्यानं मनिका बत्राचे (Manika Batra) या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. Read More

  8. Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे!

    कोल्हापूरच्या रांगड्या भूमीत फुटबाॅल गेल्या 92 वर्षांपासून रुजला आहे. कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी समजली जाते. कोल्हापूर अनेक पारंपारिक खेळांचे माहेरघर आहे ज्यांनी आपले कौशल्य आणि प्रतिभा दाखवली आहे. Read More

  9. Health Tips : उच्च रक्तदाबावर लसूण गुणकारी; जाणून घ्या त्याचे फायदे आणि सेवन करण्याची पद्धत

    Health Tips : लसणातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलसह अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. Read More

  10. Jet Airways: जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात तर काहींना बिनपगारी रजा, कंपनीचा मोठा निर्णय

    Jet Airways : जेट एअर लाईन्सच्या काही जणांना बिनपगारी सुट्टी देण्यात आलीय तर अनेकांच्या पगारात 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आलीय. Read More