ABP Majha Top 10, 3 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Gulabrao Patil : पोलिसांनी संरक्षणासाठी पिस्तूल दिलं, कुणाला मारण्यासाठी नाही; गुलाबराव पाटलांची उल्हासनगर गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया
Gulabrao Patil : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणावर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Read More
Arvind Kejriwal : सीएम केजरीवालांना 'समन्स पे समन्स' पाठवूनही दाद नाहीच; ईडीने अखेर पहिला निर्णय घेतला!
Arvind Kejriwal : ईडीच्या पाच समन्सवरही दिल्लीचे मुख्यमंत्री हजर झालेले नाहीत. हे समन्स 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर, 3 जानेवारी, 19 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीला पाठवण्यात आले होते. Read More
Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका
Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More
Munawar Faruqui : डोंगरीतील चाहत्यांच्या गर्दीबाबत मुन्नवर फारुकीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला
Munawar Faruqui : छोट्या पडद्यावरिल बिग बॉस 17 (Big Boss 17) या रिअॅलिटी शोचा मुन्नवर फारुकी (Munawar Faruqui) हा विजेता ठरला. बॉलिवूड अभिनेता सलमान खानकडून (Salman Khan) त्याला विजयी घोषित करण्यात आल्यानंतर तो ट्रॉफी घेऊन डोंगरीत पोहोचला. Read More
Salman Khan Out From No Entry 2 : 'नो एन्ट्री 2' मधून भाईजान सलमानचा पत्ता कट, 'या' 3 अभिनेत्यांना मिळाली संधी
Salman Khan Out From No Entry 2 : बॉलिवूड अभिनेता सलामान खान याच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. दरम्यान, सलमान खान आता एका सिनेमामुळे चर्चेत आला आहे. सलमानच्या आगामी सिनेमांची यादी फार मोठी आहे. Read More
AB De Villiers on Virat Kohli : किंग कोहलीच्या लागोपाठ तडकाफडकी माघारीचे नेमकं कारण काय? एबी डिव्हिलियर्सने गुपित फोडून टाकलं?
Virat Kohli : बीसीसीआयला मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करायची आहे. मात्र, मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये कोहलीच्या खेळण्यावर सस्पेंस अजूनही कायम आहे. Read More
IND vs ENG : "यशस्वी" द्विशतकानंतर बुमराहसमोर इंग्रजांनी सपशेल गुडघे टेकले; टीम इंडिया भक्कम स्थितीत!
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. बुमराहने इंग्लंडच्या 6 फलंदाजांना बाद केले. याशिवाय कुलदीप यादवने 3 बळी घेतले. अक्सर पटेलने एक विकेट घेतली. Read More
Health Tips : हायपरटेन्शनमुळे जीव जाण्याचा धोका? वेळीच 'ही' लक्षणं ओळखा, अन्यथा...
Health Tips : उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. Read More
Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण; सोने-चांदीचा आजचा दर काय आहे? पाहा
Gold Price Today : मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 5,810 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 6,338 रुपये प्रति ग्रॅम आहे. Read More
ABP Majha Top 10, 4 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Feb 2024 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
04 Feb 2024 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -