1. Gemini Horoscope Today 20 December 2023 : मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस प्रगतीचा; करिअरमध्ये मिळेल यश, पाहा आजचं राशीभविष्य

    Gemini Horoscope Today 20 December 2023 : आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कर्जासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला वेळेवर कर्ज मिळू शकते. Read More

  2. ABP Majha Top 10, 19 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Kalyan Banerjee : उपराष्ट्रपती जयदीप धनखडांची नक्कल करणारे कल्याण बॅनर्जी कोण? संसदेबाहेरचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Mimicry Video Of Jagdeep Dhankhar : जेव्हा विरोधी पक्षाचे खासदार निलंबनाच्या विरोधात संसद भवनाबाहेर निदर्शने करत होते त्यावेळी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जयदीप धनखडांची मिमिक्री केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  Read More

  4. अवघ्या 10 सेकंदात गेम, पाकिस्तानात आश्रय घेणारे 18 दहशतवादी मारले; आता नंबर दाऊदचा?

    Pakistan News : विशेष म्हणजे ही हत्या केवळ 10 सेकंदात इतक्या वेगाने होते. पाकिस्तानमधील तपास यंत्रणांना देखील या प्रकरणात काहीच हाती लागत नाही. Read More

  5. Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार

    Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More

  6. Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!

    Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More

  7. IPL Auction 2024 : राजस्थान रॉयल्सचा विदर्भ एक्सप्रेसवर कोट्यावधी रुपयांचा खर्च, शुभम दुबेवर बेस प्राईसच्या 29 पट लावली बोली

    IPL Auction 2024 :आयपीएल 2024 च्या लिलावात राजस्थानने शुभम दुबेवर मोठी रक्कम खर्च केली आहे. शुभम विदर्भाकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळतो. Read More

  8. IPL 2024 Auction Updates : आयपीएल लिलावात या 5 युवा अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर सर्वच संघांचे लक्ष 

    IPL 2024 Auction Updates : लिलावात अनुभवी खेळाडूंसह अनेक युवा अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर फ्रँचायझी मालकांची नजर असेल. PL 2024 साठी खेळाडूंचा लिलाव उद्या 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. Read More

  9. New Year 2024 : नवीन वर्षात 'हे' संकल्प केले तर तुमचं आयुष्य बदलेल! सकारात्मक आयुष्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

    New Year 2024 : तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैशांची बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. Read More

  10. Central Government Scheme : पाच टक्के व्याज, 3 महिन्यांचा EMI; केंद्र सरकारची ही कर्ज योजना; महिलांसाठी 'ही' फायदेशीर योजना

    New Swarnima Loan Scheme : अनुसूचित जातीमधील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारने एक खास योजना आणली आहे. यामध्ये 5 टक्के दराने व्याज दिले जाते. Read More