1. Scorpio Horoscope Today 18 December 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांची नोकरीत बढती होण्याची शक्यता, जोडीदाराला वेळ द्या, आजचे राशीभविष्य

    Scorpio Horoscope Today 18 December 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. वृश्चिक आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  2. Leo Horoscope Today 18 December 2023 : सिंह राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घ्या, जोडीदाराकडून सहकार्य मिळेल, आजचे राशीभविष्य

    Leo Horoscope Today 18 December 2023 : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सिंह आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  3. Akash Missile : भारताने रचला इतिहास! एकाच वेळी चार लक्ष्यांचा भेद, हवाई दलाच्या आकाश क्षेपणास्त्राची कामगिरी

    Akash Missile : आकाश क्षेपणास्त्राने एकाच वेळी चार लक्ष्ये भेदण्यास यश मिळवले असून ही कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश आहे. Read More

  4. US President: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार? सर्वेमध्ये बायडन यांना धक्का

    माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्याचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना मागे टाकत आघाडीवर पोहोचले आहेत. हे स्विंग व्होट असलेली राज्य 2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतील उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. Read More

  5. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख ठरली, जगभरातील 55 फिल्म्सचे होणार प्रदर्शन

    Chhatrapati Sambhaji Nagar : महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. Read More

  6. मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी

    अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. Read More

  7. IND vs SA Test : टी-20 मध्ये संधी मिळूनही बाकावर अन् आता कसोटी संघातून तडकाफडकी माघार; टीम इंडियाला धक्के सुरुच

    IND vs SA Test : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला यापूर्वीच दोन मोठे झटके बसले आहेत. एकदिवसीय संघाचा भाग असलेल्या दीपक चहरने आपले नाव मागे घेतले आहे. Read More

  8. IND vs SA 1st ODI LIVE : अर्शदीप सिंगमध्ये 'शमी' संचारला; दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 116 धावात खुर्दा

    IND vs SA 1st ODI LIVE Score : अर्शदीप सिंग आणि आवेश खान या दोघांच्या दमदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 116 धावांत गुंडाळला. Read More

  9. Health Tips : 'या' आजारांमुळे छातीत दुखते; याकडे कधीही दुर्लक्ष करू नका

    Health Tips : छातीत दुखणे हे अनेक प्रकारच्या रोगांचे लक्षण असू शकते. छातीत दुखण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. Read More

  10. Sajjan Jindal : उद्योजक सज्जन जिंदाल यांच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप; मॉडेलचे आरोप जिंदल यांनी फेटाळले, म्हणाले...

    Sajjan Jindal Reacts On Rape Allegations : उद्योजक सज्जन जिंदाल यांनी आपल्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत. Read More